विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन अर्ज असा करा : How to Apply for Vishwakarma Yojana Online

How to Apply for Vishwakarma Yojana Online1

१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.How to Apply for Vishwakarma Yojana Online

योजनेचा उद्धेश ?

योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु. कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासहHow to Apply for Vishwakarma Yojana Online

तुमच्या जिल्ह्यात विश्वकर्मा योजना सुरू आहे? चेक करा

image 2

IMG 20221215 175538 2

https://pmvishwakarma.gov.in/GPActivation

या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :

  1. पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे
  2. पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे
  3. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहेHow to Apply for Vishwakarma Yojana Online
  4. प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे रुपे कार्ड दिले जाणार आहे
  5. प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे

How to Apply for Vishwakarma Yojana Online3

PM विश्वकर्मा योजनेचा असा करा ऑनलाईन अर्ज

image 2

        संपूर्ण माहिती

कोणाला लाभ घेता येणार आहे

  • सुतार
  • लोहार
  • सोनार
  • कुंभार
  • न्हावी
  • फुलारी
  • शिंपी
  • मेस्त्री
  • चर्मकारHow to Apply for Vishwakarma Yojana Online
  • अस्रकार
  • बोट बांधणारे
  • अवजारे बनवणारे
  • खेळणी बनवणारे
  • चावी बनवणारे
  • मासेमारचे जाळे विणणारे

How to Apply for Vishwakarma Yojana Online4

आवश्यक कागदपत्रे :

  1. आधार कार्ड
  2. मतदान कार्ड
  3. जात प्रमाणपत्र
  4. बॅंक पासबुक
  5. आधार लिंक असलेला मोबाईल नंबरHow to Apply for Vishwakarma Yojana Online
  6. प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र
  7. पासपोर्ट साईजचे 2 फोटो
  8. रेशन कार्ड

विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरावा?

विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एक अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली असून ती अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे आहेHow to Apply for Vishwakarma Yojana Online

image 2

https://pmvishwakarma.gov.in/

वरील वेबसाईटवर क्लिक करून “विश्वकर्मा योजनेचा” ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तसेच तुम्हाला हे जमत नसेल तर तुमच्या जवळच्या CSC केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून नोंदणी करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख

विश्वकर्मा योजनेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तारीख ही 17 सप्टेंबर 2023 पासून ही योजना चालू होणार आहे. या दिवशी विश्वकर्मा जयंती आहे. यास जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा योजनेला महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे. त्यामुळे विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर 17 सप्टेंबर रोजी ऑनलाईन अर्ज करावा.How to Apply for Vishwakarma Yojana Online

फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे

विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत

  • आधार कार्ड
  • मतदान कार्डHow to Apply for Vishwakarma Yojana Online
  • जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक रहिवासी प्रमाणपत्र
  • आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईजचे दोन फोटो
  • रेशन कार्ड
  • प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top