महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा || How to apply online for driving license in Maharashtra 2223

How to apply online for driving license in Maharashtra

महाराष्ट्र मध्ये रस्त्यावर कोणतेही (दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी,सहा चाकी,आठ चाकी) वाहन चालवण्यासाठी त्या वाहनाचा परवाना Driving licence असणे आवश्यक असते. त्यालाच ड्रायव्हिंग लायसन असे म्हणतात. महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दोन क्रमांकाचे राज्य आहे. How to apply online for driving license in Maharashtra.

महाराष्ट्रात रस्त्यावर वाहतुकीची गर्दी सुद्धा भरपूर असते. हे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी RTO ऑफिस कार्यरत असते. वाहन धारकांना लायसन देण्याचे काम RTO ऑफिस करते. वाहनधारकांना लायसन्स घेण्यासाठी RTO ऑफिस मध्ये दोन प्रकारे अर्ज करता येतो एक ऑनलाईन Online अर्ज आणि दुसरा ऑफलाईन Ofline अर्ज. How to apply online for driving license in Maharashtra

Driving-Licance-Of-Maharastra

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्या आगोदर हे नियम वाचा

    ड्रायव्हिंग लायसन काढण्या अगोदर प्रत्येकाला ड्रायव्हिंगचे भारतातील रस्ते सुरक्षा नियम माहित असणे आवश्यक आहे.भारतात रस्ते सुरक्षा नियम हे वाहनचालकांचे हित लक्षात घेऊन बनवलेले आहेत.रस्ते अपघाताचा धोका कमी करण्यासाठी व सुरक्षित वाहन चालवण्यासाठी जे नियम बनवले आहेत ते नियम पुढीलप्रमाणे आहेत . How to apply online for driving license in Maharashtra

  1. रुण्नवाहिका आणि अग्निशमन वाहनाला मार्ग द्या
    रस्त्यावर वाहन चालवत असताना आपत्कालीन वाहनांना म्हणजेच रुग्णवाहिका अग्निशामक दल या वाहनांना मार्ग तयार करून देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.यासाठी तुम्ही तुमचे वाहन बाजूला हलवु शकता.
  2. रस्त्यावर नेहमी उजव्या बाजूने ओव्हरटेक करा
    रस्त्यावर वाहन चालवत असताना एखाद्या वाहनांच्या पुढे जायचे असेल तर नेहमी उजव्या बाजूने ओव्हरटेक करुन पुढे जावे.जेनेकरुन अपघात होणार नाही. How to apply online for driving license in Maharashtra
  3. दोन वाहनात सुरक्षित अंतर ठेवा
    रस्त्यावर वाहन चालवत असताना पुढील वाहनात व आपल्या वाहनात सुरक्षित अंतर ठेवावे . जेणेकरून पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यास अपघात होणार नाही. यासाठी दोन वाहनात नेहमी सुरक्षित अंतर ठेवावे.
  4. रस्त्यावर लेनची शिस्त पाळा
    रस्त्यावर वाहन चालवत असताना जे पांढरे पट्टे मारलेले असतात त्यांना लेन म्हटले जाते. त्या लोणच्या मधातच आपले वाहन चालवावे. ओव्हरटेक करत असताना आपल्या वाहनाचे सिग्नल नेहमी चालू ठेवावे. How to apply online for driving license in Maharashtra 
  5. हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी
    ‌. खराब वातावरणात वाहन चालवत असताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते.जसे हिवाळ्यात धुके पसरते तेव्हा पुढील वाहन दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते.आशावेळी आपला फॉग लाईट चालू ठेवने आवश्यक असते.
  6.  ट्रॉफीक नियमांचे तंतोतंत पालन करा
    रस्त्यावर वाहन चालवत असताना चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल लावलेले असतात. त्या ट्राफिक सिग्नलच्या नियमाप्रमाणेच आपण वाहन चालवले पाहिजे. ट्राफिक नियमाचे पालन न केल्यास अपघात होऊ शकतो.दंड भरावा लागतो . वेळप्रसंगी प्रसंगी मृत्यू होऊ शकतो .म्हणून ट्राफिक सिग्नलच्या नियमाचे पालन करावे. How to apply online for driving license in Maharashtra
  7.  तुमच्या वाहनाची नियमित सेवा करा
    रस्त्यावर वाहन चालवण्याच्या अगोदर आपल्या वाहनाची नियमित सर्विसिंग करून घ्या जसे की टायर मध्ये योग्य हवा ठेवा,हेडलाईट तुटलेले असल्यास दुरुस्त करा,साइड ग्लास चेक करा, ठराविक अंतरानंतर इंजिन ऑईल बदला, ब्रेक चेक करा.वेळेवर गाडिची सर्वेसिंग करा.असे न केल्यास अपघात होऊ शकतो.
  8.  वेग मर्यादित ठेवा
    रस्त्यावर वाहन चालवत असताना वाहनाची वेग मर्यादा, रस्त्याच्या नियमाप्रमाणे ठेवली पाहिजे. जेणेकरून पादाचाऱ्यांना, इतर वाहनांना त्रास होणार नाही. व अपघाताला निमंत्रण मिळणार नाही.
  9.  हेल्मेट,सिटबेल्ट चा उपयोग करा
    रस्त्यावर वाहन चालवत असताना दुचाकी स्वाराने हेल्मेटचा वापर करावा. तसेच चार चाकी वाहनधारकांनी सीटबॉलचा उपयोग करावा. जेणेकरून अपघातामध्ये मृत्यू होणार नाही तसेच भारतीय रस्ता वाहतूक नियम कलम 138 (3) CMVR 177 MVA दंड भरावा लागू शकतो.
  10.  नजर हटी दुर्घटना घटी 

     या नियमाप्रमाणे रस्त्यावर वाहन चालवत असताना आपलं लक्ष विचलित होऊ न देणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. यासाठी फोनवर न बोलणे मोठ्या          आवाजात गाणे न चालवणे याची काळजी घ्यावी.  How to apply online for driving license in Maharashtra

Maharastra State Motor Driving Licence 1

image 2

 ड्रायव्हिंग लायसन्साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पात्रता

         महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ऑफिस ने काही निकष ठेवले आहेत.ते निकष पूर्ण करणाराला RTO ऑफिस मधून Driving licence ‌दिले जाते.ते निकष पुढीलप्रमाणे आहेत. How to apply online for driving license in Maharashtra

  •   ड्रायव्हिंग लायसन्ससाठी किमान आठवी पास असने आवश्यक आहे.
  •  ड्रायव्हिंग लायसन्ससाठी वाहतुकीचे सर्व नियम माहित असने आवश्यक आहे.
  •  महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी किमान वय 18 ते 20 पुर्ण आसने आवश्यक आहे.
  •  महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी त्या व्यक्तीकडे लर्निंग लायसन्स असने आवश्यक आहे.
  •  अर्जदाराने लर्निग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परिक्षा उत्तीर्ण असने आवश्यक आहे.

image 2

ड्रायव्हिंड्रायव्हिंग लायसन्साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्स साठी पुढील कागदपत्रे लागतात.  How to apply online for driving license in Maharashtra

  1.  शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र (fitness certificate)
  2.  सहा महिन्यांपूर्वी चे लर्निग लायसन्स प्रत
  3.  पत्ता व वयासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र,
  4.  पासपोर्ट आकाराचे 6 छायाचित्रे
  5.  फॉर्म नंबर एक व दोन पुर्ण भरलेले.
ड्रायव्हिंग लायसन्स साठी शुल्क

महाराष्ट्रामध्ये वाहन परवान्यासाठी वेगवेगळ्या फीस आकारली जाते ती पुढील प्रमाणे आहे.  How to apply online for driving license in Maharashtra

  • लर्निंग लायसन्स -151 रुपये
  •  लर्निग लायसन्स टेस्ट -50 रुपये
  •  परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स – 716 रुपये

image 2

ड्रायव्हिंग लायसन्साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top