महाराष्ट्र सरकारची “लेक लाडकी योजना”2023 || Lek ladki Yojana Maharashtra 2023

Lek ladki Yojana Maharashtra 2023 1

नमस्कार मित्रांनो 9 मार्च रोजी शिंदे -फडनवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्पत विधानसभेत सादर करण्यात आला.या अर्थसंकल्पत “सारे काही महिलांसाठी” या प्रमाणे या अर्थसंकल्पत महिला वर्गासाठी खास तरतूद करुन सर्वसमावेशक महिला धोरण राबवले आहे. जस की Lek ladki Yojana Maharashtra 2023

Lek ladki Yojana Maharashtra 2023

१ एप्रिल २०२३ नंतर जन्माला येणारी महाराष्ट्रातली लेक आता लखपती होणार आहे. हा निर्णय घेतलाय राज्यातल्या आपल्या महायुती सरकारने!

राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे या सर्वसमावेशक महिला सशक्तीकरणाच्या हेतूने सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ एप्रिल २०२३ पासून पुढे जन्मलेल्या मुलींना सरकार लखपती करणार आहे.Lek ladki Yojana Maharashtra 2023

एका कुटुंबात एक मुलगी असो किंवा दोन मुली जन्माला येवो.. त्या दोघींनाही हा लाभ मिळणार आहे. मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रु., पहिलीला गेली की ६ हजार रु., सहावीला गेली की ७ हजार रु. अकरावीला गेली की ८ हजार रु. आणि १८ वर्षांची झाली की ७५ हजार रु. असा लाभ मिळत या पद्धतीने एकूण १ लाख १ हजार रु. मिळवत आपल्या राज्यातल्या या लाडक्या लेकी लखपती होणार आहेत.

मार्च २०२३ अर्थसंकल्पिय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री आमचे नेते-राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या ‘लेक लाडकी योजनेची’ घोषणा केली होती.. आणि आता ही योजना अंमलात येतेय.Lek ladki Yojana Maharashtra 2023

Lek ladki Yojana Maharashtra 2023 3

सारे काही महिलांसाठी

  •  एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत.
  •  सर्व वयोगटातील महिलांच्या आरोग्यासाठी आर्थिक तरतूद.
  •  अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस मानधनात वाढ.
  •  नोकरदार महिलांसाठी 50% वस्तीगृह.
  •  पिढीत महिलांसाठी “शक्तिसदन” ची घोषणा.

आशा विविध योजना ची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प केल्या आहेत.Lek ladki Yojana Maharashtra 2023

“लेक लाडकी योजना” काय आहे?

                “लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची “ आसा उल्लेख करत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजना ची माहिती सदनात दिली.
लाडक्या लेकीच्या निरोगी जीवनासाठी ही योजना असल्याचे दिसून आले.या योजनेतLek ladki Yojana Maharashtra 2023

  1.  मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये देण्यात येणार.
  2.  मुलगी पहिलीच्या वर्गात गेल्यावर चार हजार रुपये देण्यात येणार.
  3.  मुलगी सहावीच्या वर्गात गेल्यावर सहा हजार रुपये देण्यात येणार.
  4.  मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये देण्यात येणार.
  5.  मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75 हजार रुपये देण्याची तरतूद.

लेक लाडकी योजनेत करण्यात आल्याचे विधीमंडळात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

image 2

लेक लाडकी योजनेबद्दल अधीक माहितीसाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Lek ladki Yojana Maharashtra 2023 2

या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?

“लेक लाडकी योजनेसाठी” कोण पात्र आहेत? या संदर्भात आपण माहिती घेऊ.तर या योजनेसाठीLek ladki Yojana Maharashtra 2023

  •  ज्यांच्याकडे पिवळे रेशनकार्ड आहे.
  •  ज्यांच्याकडे केसरी रेशनकार्ड आहे.

आशा कुटूंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील हे लक्षात घेने आवश्यक आहे.

या योजनेचा शासन निर्णय (GR) निघने बाकी आहे.शासन निर्णय निघाल्यास आजुन जास्त माहिती या योजनेबद्दल आम्ही आपनापर्यंत निश्चितच घेऊन येऊLek ladki Yojana Maharashtra 2023.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top