ग्राहकांनी टीव्ही मोबाईल पाहण्यात वेळ दवडू नये म्हणून मोडनिंबच्या कैलास काटकर यांचे दुकान पुस्तकांनी सजवले. पुस्तक वाचल्याशिवाय होत नाही दाढी कटिंग साडेतीनशे हून अधिक पुस्तके वाचनासाठी ग्राहक ती घरीही नेतात. Library in Salon in Solapur district
Library in Salon in Solapur district
सोलापूर जिल्ह्यातील एका अनोख्या सलुनची ही कहाणी… येथे दाढी व केस कापण्या आधी पुस्तक वाचणे आणि वाऱ्या आहे. एखाद्या पुस्तकाची काही पाने वाचल्याशिवाय तुम्हाला कोणतीही सेवा दिली जात नाही.Library in Salon in Solapur district
सलून मध्ये 350 हून पेक्षा जास्त पुस्तकाचा संग्रह आहे. अनेक ब्रेड लिपीतही आहेत. दृष्टीहीना नाही पुस्तके वाचण्याचा नियम पाळावा हा त्यामागचा हेतू. आहे सलून चालक कैलास काटकर काटकर यांना वाटते की, केस कापण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी आपला अमूल्य वेळ मोबाईल व टीव्ही पाण्यात वाया घालू नये. त्याऐवजी पुस्तक वाचावीत.
पंतप्रधानांनी केले सलून चालकाचे कौतुक
सलून चालकाचे पंतप्रधानांकडून कौतुक
माढा तालुक्यातील कैलास काटकर
माढा तालुक्यातील मोडनिंब गावातील या सलून मध्ये रोज 70 ते 80 ग्राहक पुस्तके वाचतात. संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी नियमित ग्राहक ते घरीही नेऊ शकतो.
लहान मुलांसाठी गोष्टीच्या तसेच महापुरुषाच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा संग्रहित येथे आहे. मोठ्या कथा, कविता ,आत्मचरित्र ,अनुवादित, साहित्य, डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम, वि.स. खाडेकर, रणजीत देसाई, आधीची अभिजात साहित्य या ठिकाणी वाचण्यास मिळतात.Library in Salon in Solapur district
दृष्टीहीन ग्राहकांकडून प्रेरणा
कैलास यांच्या सलून मध्ये पुस्तके ठेवण्याचे प्रेरणा मिळली दृष्टी दृष्टीहीन ग्राहक बिबीशन यांकडून. वैराग वाडीचे 40 वर्षीय बिभीषण सलून मध्ये यांचे केव्हा सोबत ब्रेल लिपीतील पुस्तके असायची.
ते पुस्तके वाचायचे आणि इतर ग्राहक ते ऐकायचे. आज सलून मध्ये पुण्यातील दृष्टिहीन मंडळाकडून ब्रेल लिपीतील पुस्तके येतात. आत्ता ही मंडळी पुस्तके वाचतात आणि दुकानातील इतर ग्राहक ते एकतात.Library in Salon in Solapur district
पंतप्रधानांनी केले सलून चालकाचे कौतुक
सलून चालकाचे पंतप्रधानांकडून कौतुक
ग्राहक पुस्तके घरी नेतात
कैलास यांच्या 10×11 आकारातील हे छोटेसे सलून आहे. दुकानात ग्राहकांना बसण्यासाठी जागा कमी आहे. मात्र 350 हून अधिक पुस्तकांनी सजवलेले कपाट अजूनही उत्तमोत्तम पुस्तकांना ऐसपैस जागा आहे. 8 ते 10 नियमित ग्राहक रोज पुस्तके घरी घेऊन जातात वाचून परत आणून देतात.Library in Salon in Solapur district
अभियांत्रिकीचे शिक्षण सोडावे लागले
कैलास यांनी पंढरपुरात आयटीआय सिव्हिल डॉफ्टसमनचा कोर्स केला. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला. दोन लहान भावांसाठी हे शिक्षण अर्धवट सोडून वडिलांचे सलून सांभाळले. माझी राष्ट्रपती कलाम यांच्या जन्म जन्मदिनी, 15 ऑगस्टला साजरा होणाऱ्या ‘रीडिंग इस्पिरेशन डे’पासून यांनी हा पुस्तकांचा मेळा भरवला.Library in Salon in Solapur district