महावितरणची गो-ग्रीन योजना || Mahavitaran Go-Green Yojana

Mahavitarans Go-Green Yojana 2

महावितरणने गो ग्रीन नावाची योजना चालू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाला वीज बीलात 120 रुपयाची सुट/फायदा होणार असून या योजनेत सहभागी कसे व्हावे? या बद्दल सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये आपण घेणार आहोत. Mahavitaran Go-Green Yojana गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान.

Mahavitarans Go-Green Yojana :

Mahavitaran Go-Green Yojana महावितरणची गो-ग्रीन योजना

मित्रांनो सध्या बरेच काम आपन मोबाईल च्या माध्यमातून करत असतो.जसे मोबाईलला रिचार्ज मारने,बॅंकेत पैसे भरने, एकमेकांना पैसे पाठवने, लाईट बील भरने यामुळे आपला वेळ आणि पैसा वाचतो. Mahavitaran Go-Green Yojana
बरेच जण मोबाईल च्या माध्यमातून लाईट बील भरतात तरी दर महिन्याला त्यांच्या कडे कागदी लाईट बील येत असते.आपन त्यांच्याकडे पहात पण नाही.

कारण आगोदरच आपल्याला लाईट बील चा मेसेज आलेला असतो आणि आपन लाईक बील भरलेले पण असते तरीही.
महावितरण कंपनी दर महिन्याला आपल्या ग्राहकांना छापील बिल देत असते. Mahavitaran Go-Green Yojana

छापिल बिलासाठी महावितरणला महिन्याला लाखो रुपये खर्च येतो.प्रतेक बिल छपाईसाठी दोन रुपये खर्च येतो.व कागदाचाही अपव्यय होतो.
ग्राहकांनी कागदी बील नाकारावे व इमेल,SMS वर पाहुन ऑनलाईन लाईट बील भरावे यासाठी महावितरण कंपनीने गो ग्रीन योजना चालू केली आहे.

प्रतीग्राहकास 120 रुपयाचा फायदा

महावितरण कंपनीच्या ग्राहकांनी छापील बिल नाकारुन लाईट बील ची माहिती ईमेल किंवा SMS च्या माध्यमातून घेऊन लाईट बील ऑनलाईन भरले तर दर महिन्याला 10 रुपयांची सुट महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दिली जाते. Mahavitaran Go-Green Yojana

म्हणजे वर्षाकाठी प्रत्येक ग्राहकाला 120 रुपयांची बचत होणार आहे.तर महावितरण कंपनीला प्रती बील 2 रुपयांची बचत होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करा “Mahavitaran Go-Green Yojana”
लाईट बिलात 120 रुपयाची सवलत मिळण्यासाठी व गो ग्रीन योजनेत सहभाग घेण्यासाठी महावितरणच्या पुढील लिंक वर जाऊन आपली नोंदणी करावी. https://billing.mahadiscorn.in/Go-Green.php
या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.या बाबतची माहिती www.mahadiscom.in

संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तुमच्या जवळच्या वीज बील भरणा केंद्राला भेट द्या या संकेतस्थळावर चालू महिन्यांचे लाईट बील सह मागील आकरा महिन्याची लाईट बील उपलब्ध असून ती डाउनलोड करण्याची सुविधा पण उपलब्ध आहे. Mahavitaran Go-Green Yojana
या योजनेत सहभाग घेतल्यास वर्षाकाठी 120 रुपयाची बचत तर होतेच त्याच बरोबर पर्यावरण रक्षणासाठी मदत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top