नाभिक कन्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण | Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination

Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination

कुमारी शारदा गजानन मादेश्वार हि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली असून तीने स्वतः च्या कुटुंबासोबत आपल्या नाभिक समाजाचे नाव पण मोठ केलं आहे.आशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 

Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल काल दिनांक १६/०४/२०२४ रोजी जाहीर झाला असून या परिक्षेत नाभिक समाजाची कुमारी शारदा गजानन मादेश्वार या विद्यार्थ्यिंनीने देशात २८२ वी रॅंक मिळाली आहे. हि बाब तीच्या वडिलांना समजली तेव्हा ते म्हणाले की मी हा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाही. माझी मुलीने तीचं स्वप्न अखेर साकार केलेच.सध्या ती दिल्ली येथे आसून लवकरच आपल्या गावी चंद्रपूर येथे येणार आहे.असे त्यांनी सांगितले.Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 

Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 2

बालपणापासून आय ए एस होण्याच स्वप्न

चंद्रपूर येथील कुमारी शारदा विजया गजानन मादेश्वार च्या आईवडीलांनी सांगितले की आमच्या मुलिचे आय ए एस होण्याच स्वप्न हे काही आजचे नव्हते तर तीने बालपणापासून ठरवलं होतं की तीला आय ए एस अधिकारी ह्याचं.त्यामुळे आम्ही तीला जे काही हवं ते आम्ही देत राहिलो.कुमारी‌ शारदा चंद्रपूर येथील कार्मेल आकेडमीत बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले.Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 

नंतर सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बीटेक चे शिक्षण पुर्ण केले.बीटेक चे शिक्षण पुर्ण होताच दिल्ली येथील राव स्टडी सर्कल या आकेडमीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे क्लास लावले.तेथे आय ए एस अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले.सलग चार वर्षे अभ्यास करून चौथ्या प्रयत्नात तीने तीचे स्वप्न साकार केले.

शारदा चे वडील बॅंकेत

आय ए एस अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारी आणि ते साकार करनारी नाभिक समाजाची कन्या शारदा चे वडील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक तथा जिल्हा विकास प्रबंधक असून ते उत्तम कवी लेखक असून कुमारी शारदा ही त्यांची मोठी मूलगी आहे.Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 

Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 3

२०२४‌ मधील चंद्रपूर पहिली मुलगी

आय ए एस अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव मुलगी म्हणजे शारदा ही पहिलीच मुलगी असल्याचे तीच्या वडिलांनी सांगितले.तीन वेळा अपयश येऊन ही खचून न जाता शारदा हीने जिद्दीने अभ्यास करून हे यश प्राप्त केल्याचे तीचे वडील गजानन मादेश्वार यांनी सांगितले आहे.Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 

सोशल मीडियावर अभिनंदननाचा वर्षाव

चंद्रपूर येथील नाभिक समाजाची कुमारी शारदा गजानन मादेश्वार या विद्यार्थ्यिंनीने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बातमी समजताच नाभिक समाजाच्या विविध वाट्स अप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर कुमारी शारदा चे अभिनंदन केल्याच्या पोस्ट फिरत असूनNabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 

Nabhik Kanya Passed Central Public Service Commission Examination 4

नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष

श्री माधव भाले

यांनी सांगितले की कुमारी शारदा हिने दाखवून दिले की जिद्द आणि मेहनत केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.तीच्यामुळे आनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.कुमारी शारदा हिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top