इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तसेच अभिनेता म्हणून ओळखले जाणारे नागराज मंजुळे यांचा मोलाचा सल्ला.Nagaraj Manjule two times failed in 10th standard
Nagaraj Manjule two times failed in 10th standard
मे महिन्यात बारावीचा तर जून महिन्यात दहावीचा निकाल लागला. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क पडल्यामुळे किंवा फेल झाल्यामुळे अनेक विद्यार्थी निराश होतात. अशा विद्यार्थ्यांना “नागराज मंजुळे” यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. तो सल्ला काय आहे? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.Nagaraj Manjule two times failed in 10th standard
विद्यार्थ्यांनो निराश होऊ नका
एकानंतर एक सैराट, फॅन्ड्री असे सुपरहिट मराठी चित्रपट देणारे .चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून ओळखले जाणारे नागराज मंजुळे. यांनी इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. असा मोलाचा सल्ला दिला आहे. परीक्षेतील टक्केवारी जीवनाची ही काही शेवटची परीक्षा नव्हे.
अपयश आल्यावर अनेक विद्यार्थी निराश होतात. अपयश आल्यामुळे खचून जाऊ नका. “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे”. असे नागराज मंजुळे यांनी सांगितले. “नागराज मंजुळे दहावीत दोन वेळा नापास झालेले आहेत”. दहावीत नापास झालेल्या अनेकांनी आपल्या मेहनतीवर स्वतःचे नाव खूप मोठे केले आहे. “अपयश ही यशाची पहिली पायरी असते”.Nagaraj Manjule two times failed in 10th standard
नागराज मंजुळे दहावीत दोनवेळा नापास
“सैराट” मराठी चित्रपटाचे निर्माते “नागराज मंजुळे” यांनी सोशल मीडियावर आपली स्वतःची दहावीची मार्कलिस्ट व्हायरल केली आहे. त्यांच्या मार्कलिस्टवर “FAIL” असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे.“नागराज मंजुळे फेल” म्हणून शेरा आलेला आहे. नागराज मंजुळे हे इयत्ता दहावी मध्ये एक वेळा नव्हे तर “दोन वेळा फेल” झालेले आहेत.
ही मार्कलिस्ट स्वतः नागराज मंजुळे यांनी दहावी आणि बारावीत कमी मार्क मिळालेल्या “विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये” .म्हणून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. नागराज मंजुळे यांना दहावी मध्ये 38.28% मार्क म्हणजे 700 पैकी 268 गून दहावी पडले होते.हे स्पष्ट होते. ही मार्कलिस्टच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले किंवा अनुत्तीर्ण झाले त्यांना प्रेरणा देण्यासाठी आहे. नागराज मंजुळे यांनी स्वतः व्हायरल केली आहे.Nagaraj Manjule two times failed in 10th standard
आनंदाने जगता आले पाहिजे
नागराज मंजुळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की “यश आणि अपयश हे जीवनात येतच राहतात”. यश आले तर डोक्यात हवा शिरू देऊ नका आणि अपयश आले तर निराश होऊ नका. “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे”. मी दहावी दोन वेळा नापास झालो परंतु आज मी काय आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे.
पास झालो म्हणजे खूप मोठा तीर मारला असे नाही आणि नापास झालो म्हणजे आपल्यात काहीतरी खोट आहे असेही समजू नका. यशामध्ये आणि अपयशामध्ये आनंदाने जगता येणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याचा पास नापास सी काहीही संबंध नसतो. दहावी नापास झालेल्यांनी आपल्या मेहनतीवर स्वतःचे नाव संपूर्ण जगभर केले आहे. असे बरेचसे उदाहरणे आहेत त्यापैकी एक म्हणजे मी स्वतः नागराज मंजुळे होय. असे ”नागराज मंजुळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले”.Nagaraj Manjule two times failed in 10th standard
सैराट चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडली
इयत्ता दहावी मध्ये दोन वेळा नापास झालेले, सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता, आणि कलाकार म्हणून ओळख असलेले नागराज मंजुळे, यांनी निर्माण केलेला “सैराट मराठी चित्रपटाने” बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटीची कमाई करून आतापर्यंतचे सर्व मराठी चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहे.
यामुळे नागराज मंजुळे वर सर्वत्र कौतुकाची फार पडत आहे. यशाच्या शिखरावर पोहोचलेले नागराज मंजुळे यांनीही जीवनाच्या सुरुवातीला अपयशाचा सामना केलेला आहे. ते दहावी मध्ये दोन वेळा नापास झालेले आहेत. नापास झाल्याने फार काही बिघडत नाही अशी प्रतिक्रिया नागराज मंजुळे यांनी दिली आहे.Nagaraj Manjule two times failed in 10th standard
जीवनातील कोणतीही परीक्षा ही अंतिम परीक्षा नसते आणि परीक्षेचे मार्क, टक्केवारी ही जीवनाची दिशा ठरवत नसतात. यश आणि अपयश यामध्ये आनंदाने जगता येणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट ज्यांना जमली ते जीवनात यशस्वी होतात. असे नागराज मंजुळे यांनी सांगितले.