नरवीर शिवाजी काशीद जयंती || Narveer Shivaji Kashid Jayanti

Narveer Shivaji Kashid Jayanti 3

नमस्कार मित्रांनो 5  मे रोजी नरवीर शिवाजी काशीद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पराक्रमाची ओळख करून देनारा लेख खास तुमच्यासाठी आनला आहे.पन्हाळगडावरुन छत्रपती शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देनारा पहिला मावळा म्हणजे नरवीर शिवाजी काशीद होय.आशा या शुरवीर मावळ्याचा पराक्रमी इतिहास खास तुमच्यासाठी. आवडल्यास इतरांना जरुर शेयर करा. Narveer Shivaji Kashid Jayanti

Narveer Shivaji Kashid Jayanti 5

नरवीर शिवाजी काशीद यांचा जन्म

नरवीर शिवाजी काशीद छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांपैकी एक. शिवाजी काशीद दिसायला अगदी छत्रपती शिवाजी महाराजा सारखेच होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत असल्यामुळेच महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे सहज निसटुन जाऊ शकले. महाराष्ट्रातील नेबापूर हे शिवाजी काशीद यांचे गाव याच गावांमध्ये “शिवाजी काशीद यांचा जन्म 5 मे 1630 रोजी झाला”.

शिवाजी काशीद या महापराक्रमी योध्याचे आपल्या जीवनाचे बलिदान देऊन छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याचे रक्षण केले. “शिवाजी काशीद विटा हे शस्त्र चालविण्यात पटाईत होते”. या विटा शस्त्राचे वैशिष्ट्य असे की दहा फूट भाला व दहा फूट लांब दोरखंड 20 फुटावरील शत्रूवर सहजपणे प्रहार करून पुन्हा तो दोरखंड ओडून घेतला जात असे. शिवाजी काशीदाची उंची चांगली होती. मजबूत बांधा, नाक सरळ त्यांची तेजस्वी नजर होती.Narveer Shivaji Kashid Jayanti

कोणतीही माहिती अत्यंत चलाक पणे शत्रूच्या गोठातून काढण्यात पटाईत होते. या सर्व वैशिष्ट्यामुळे “शिवाजी महाराजांनी त्यांची हेर खात्यात नेमणूक केली होती”. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या बलदंड सुलतान चा महाकाय सरदार अफजल खान याचा वध केला. त्यामुळे सुलतान फार संतापला होता शिवाजी महाराजांचा जिंदा व मुर्दा पकडायचे असा स्वतः निश्चय केला होता.

click here

click here 2

त्यासाठी त्यांनी आपला विश्वासू सरदार, पक्का राजकारणी “सिद्धी जोहर” याला शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पकडण्याचा मोहिमेवर पाठविले. जर आपण शिवाजी महाराजांना पकडले तर सुलतान आपल्यावर खुश होईल मोठे इनाम मिळेल हे आनंदी विचारात सिद्धी जोहर जवळजवळ 35 हजार सैन्य घेऊन कोल्हापूरहून पन्हाळगडाच्या दिशेने निघाला.Narveer Shivaji Kashid Jayanti

त्याच्यासोबत फाजल खान, रुस्तुमे जमान, बाजी घोरपडे, सर्जेराव घाडगे, सिद्धी मसूर यासारखे एकापेक्षा एक बलदंड आणि मातबर सरदार होते. दिन-दिन अशा आरोळ्या ठोकीत जोहर चे सैन्य पन्हाळगडावर आले. संपूर्ण पन्हाळगडाला शत्रूच्या सैन्याचा वेळा पडला एवढा बंदोबस्त होता की या वेढ्यातून महाराजांचा गडाबाहेर जाणे कठीणच होते. ते अफजलखानाचा शक्य झाले नाही ते आपण करून दाखवू असा सिद्धी जोहरचा विश्वास होता.

आपले एवढे प्रचंड सैन्य दारुगोळा यापुढे शिवाजीचा शिरकाव लागणे मुश्कील आहे. हे तो जाणून होता शिवाजी राजा किती दिवस गडावर राहील? एक ना एक दिवस तो शरण येईलच. हा बेत सिद्धी जोरणे आखला होता.Narveer Shivaji Kashid Jayanti

Narveer Shivaji Kashid Jayanti 4

सिद्दी जोहरच्या विळख्यात पन्हाळगड

पन्हाळगडाला वेडा पडला आणि सिद्धी जोर ने पहिल आक्रमण सुरू केल. तोफेतून दारुगोळ्याचा भाडीमार त्याने सुरू केला. परंतु तो मारा गडाच्या वर न येता जेमतेम गडाच्या पायथ्याशी पडत होता. शिवरायांच्या तीक्ष्ण नजरेने जोहरांच्या सैन्याचा वेध घेतला. पन्हाळगडाच्या सभोवती प्रचंड सागरासारखे सिद्धीने सैन्य पसरले होते. चारही बाजूने तंबूस तंबू दिसत होते. रात्रंदिवस खडा पहारा होता.

घोड्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या एवढी प्रचंड सुलतानी संकट दिसत असताना सुद्धा महाराज निश्चिंत होते.Narveer Shivaji Kashid Jayanti यातून आपण आपला विश्वासू सहकार्यासोबत मार्ग काढू असा त्यांना ठाम विश्वास वाढत होता. महाराजांच्या डोक्यात या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे? हा एक विचार सुरू होता. तेवढ्यात त्यांनी त्र्यंबकजींना हाक मारली. त्र्यंबकजी गडावर किती तोफा आहेत त्र्यंबकजी उतरले 300 महाराज.

300 तोफा सज्ज करा. गोळीबाराला सुरुवात करा. जोहरला आपल्या ताकतीची कल्पना येऊ द्या. पन्हाळगड असा सहज मिळणारा का त्याला? महाराजांच्या या उदगारावर त्र्यंबकजी म्हणाले,“ महाराज शत्रूंची ताकद मोठी आहे. प्रसंग अगदी कठीण आहे. पण बिलकुल घाबरण्याचे कारण नाही. शत्रूला आम्ही इंगा दाखवू. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे पन्हाळगडावरून शत्रूवर पहिली तोफ कडाडली.

शत्रूच्या सेनेवर तुफानी वर्षाव सुरू झाला. गडावरून झालेल्या या अचानक हल्ल्याने जोहरचे सैन्य घाबरले. सैन्याची थोडीफार हानी झाल्यामुळे ते थोडे मागे सरकले. अचानक हल्ल्याने सिद्धी जोहर आश्चर्यचकित झाला. त्याला महाराजांचा प्रचंड राग आला तो एक कसलेला योद्धा होता. राजकारणात निष्णात होता. आपला शिवाजी राजांच्या तोफापुढे निभाव लागत नाही.Narveer Shivaji Kashid Jayanti

click here

click here 2

हे लक्षात आल्यावर त्याने राजापूरच्या इंग्रजांकडे लांब पडणल्याचा मारा करणाऱ्या तोफांची मागणी केली. इंग्रजांना शिवाजी महाराजांबद्दल राग होता. शिवाजी राजांचा जर परस्पर काटा काढला जात असेल तर ते इंग्रजांना हवेच होते. त्यांनी जोहराची मागणी तात्काळ मान्य केली. एका दिवशी राजापुरून नवीन तोफा सिद्धी जोरांच्या छावणीत डेरे दाखल झाल्या.
सिद्धिजोहर जेव्हा पन्हाळा आला होता. तेव्हा उन्हाळा होता. परंतु आता उन्हाळाही सरत चालला होता. आकाशात पावसाचे ढग गर्दी करू लागले. या काळ्या ढगाणे मृग नक्षत्र गाजवले. जोरदार पाऊस कोसळला पावसाळ्यात सैन्याचा वेढा दिला पडू नये म्हणून त्यांनी सैन्यासाठी छपरे उभारली. असे करता करता चार महिने उलटून गेले. या चार महिन्यात महाराजांना निसटण्याची संधी काही मिळत नाही.Narveer Shivaji Kashid Jayanti

शिवाजी महाराज गडावरून निसटण्याची संधी शोधत होते. जोहरच्या सैन्याचा वेढा डिला पडावा म्हणून त्यांनी दारू गोळ्यांचा मारा सुरू केला होता. तरी संधी मिळत नव्हती महाराजांसोबत त्र्यंबकजी भास्कर, बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी काशीद, गंगाधर बोकील वगैरे मंडळी होती शत्रू सैन्याच्या घोड्याच्या टाचांचा आवाज उमटत होता. धुरळा उडत होता महाराज विचारात होते.

तेवढ्यात त्यांनी बाजीप्रभूंना हाक मारली बाजीप्रभू देशपांडे महाराजासमोर हजर झाले. ते बाजीप्रभूंच्या समोर दाखवू लागले बाजी की पहा आपली फौज येत आहे. नक्कीच ते सैन्य ”नेताजी पालकर” घेऊन येत असावा. बाजीने ओळखले समोरून सैन्य घेऊन येत होता तो नेताजी पालकर अगदी थोड्या अवधीत नेताजी पालकर गडापासून थोड्या अंतरावर येऊन थबकला.Narveer Shivaji Kashid Jayanti

मराठ्यांचे सैन्य आले हे पाहताच राखीव असलेले आपले सैन्य जोहर ने नेताजी पालकर त्यांच्या सैन्यावर सोडले. नेताजी पालकर यांचा असा बेत होता की आपण जर अचानक हल्ला केला तर वेळा दिला होईल आणि महाराजांना दिसटून जाण्यासाठी वेळ मिळेल. जोरांच्या सैन्याशी नेताजीने घनघोर युद्ध सुरू केले पण या युद्धात नेताजी पालकांना अपयश आले. आणि त्यांना माघार घ्यावी लागली मग तो स्वराज्याच्या दिशेने निघाला.

सिद्धी जोहरचे सैन्य ठाण मांडून होते पण पन्हाळा जोहरला जणू चकल्या दाखवून सांगत होता की तू मला किती महिने गराडा घातलास? तरी मी घाबरून शरण येणार नाही. तू राजांना पकडायला बघतोस काय? पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुला राजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तुला एक ना एक दिवस येथून रिकाम्या हाताने जावे लागणार आहे.Narveer Shivaji Kashid Jayanti

Narveer Shivaji Kashid Jayanti 1

सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटण्याची योजना

काही निवडक सरदाराबरोबर महाराज चर्चा करीत बसले होते. महाराज म्हणाले माझ्या शूर मित्रांनो, चार महिने झाले. यावेढ्याने आम्हाला तिथे अडकून ठेवले आहे. नेताजी पालकांनी फार चांगला प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न वाया गेले. त्याला परत जावे लागले जर एकदा का हा पाऊस थांबला तर जोहरचा आणखीन जोर चढेल तो वेडा आणखीन वाढडेल त्या अगोदर आपण येथून निसटलेले बरे.

त्याचवेळी शिवाजी राजांनी आपल्या डोक्यात आलेली कल्पना सर्वांना सांगितली ती कल्पना जर खरोखरच अमलात आली तर शत्रूला न कळताच सुटका होण्याची संधी होती. महाराजांची कल्पना सर्वांना आवडली हा बेत प्राणावर बेतेल तरी यशस्वी करायचाच. असा निश्चय सर्वांनी मनाशी पक्का केला. महाराजांनी बहिर्जींना हाक मारली बहिर्जी आले महाराज बहिरीजींना म्हणाले “बाजीप्रभूंना सोबत घ्या या गडावरून निसटण्यासाठी एखादा मार्ग सापडतो का पहा. मात्र त्या बाजूला सिद्धी जोहरच्या फौजीची ये जा असता कामा नये.Narveer Shivaji Kashid Jayanti

त्याला जर हे कळले तर सर्व खेळ खल्लास होईल. आपण पुढे काय करायचे बाजीनी विचारले. आपण जोहरला शरण येत आहोत. अशी बतावणी करा त्यामुळे काय होईल? तेव्हा महाराज म्हणाले जर आपण शरण येत आहोत हा निरोप जर त्याला कळला तर तो बेसावध राहील त्याच्या फौजेचा वेढा दिला होईल त्यामुळे आम्हाला निसटण्याची संधी मिळेल.

शरण आल्याचे पत्र घेऊन गंगाधर पंत जोहरच्या छावणीत जातील कशी काय वाटली कल्पना?” छान आहे ना अगदी उत्तम बाजी म्हणाले त्यानंतर बहिर्जी नाईकांनी बाजीप्रभूंना घेऊन एक अडचणीची वाट शोधून काढली. त्या बाजूला सिद्धी जोहरचा एकही सैन्य फिरकत नव्हता. खोल दर्या दाट झाली आणि उंचकडे कपारी चा भाग यामुळे शिवाजीराजे इकडून पळून जातील ही पुसठी शंका जोहरच्या मनाला कधीकाळी शिवली नाही.Narveer Shivaji Kashid Jayanti

click here

click here 2

दुसऱ्या दिवशी महाराजांनी जोहरसाठी एक पत्र तयार केले. ते शिलबंद पत्र येऊन गंगाधर पंत गड उतरू लागले. कोणीतरी गडावरून आपल्या छावणी कडे येत आहे हे जोहरच्या सैनिकांनी पाहिले त्यांनी ही खबर तात्काळ जोहरला दिली. गंगाधर पंत जोहरच्या छावणी कडे आले त्यानंतर सिद्धी जोहरच्या दोन सैनिकांनी गंगाधर पंत यांना त्यांच्या शामिनेजवळ आणून सोडले.

त्यांना आत पाठवण्यास सांगितले शामिन्याची कमान बाजूला करून पंतांनी आत प्रवेश केला. जोहरला मुजरा करून महाराजांनी दिलेला शीलबंद लखोटा त्याच्या हातात दिला् जवळच बसलेला बाजी घोरपडे च्या हातात जोरने लखोटा देऊन त्यातील मजकूर वाचण्यास सांगितले. बाजी घोरपडेने लोकोटा उगळून त्यातील मजकूर जोहरला वाचून दाखवला. मी शरण येत आहे. पुन्हा माफ व्हावा उद्या छावणीत भेटू अशी इच्छितो. मजकूर ऐकून सिद्धी जोरला आनंद झाला. त्याने विचार केला जिंकलेला गड मुलुख द्यायला शिवाजी राजे स्वतःहून तयार आहेत.

तर एवढा बंदोबस्त ठेवण्याची गरज काय? जरी शिवाजींनी गडबड केली तर 35 हजार सैन्यापुढे त्यांचा थोडाच निभाव लागणार आहे. त्याच्या चिधड्या चिंधड्या उडतील. जोहरने पंथाकडे शिवाजीराजांना भेटण्याची अनुमती दिली. पंत आनंदाने गडाकडे परतले. शिवाजी शरण येणार ही वार्ता क्षणार्धात जोहरच्या सैन्यात पसरली. त्यामुळे त्यांची फौज सुस्त झाली. बंदोबस्त ढिला पडला.Narveer Shivaji Kashid Jayanti

ती रात्र आषाढी पौर्णिमेची होती. काळाकुट्ट ढगांनी आकाशात गर्दी केली होती. महाराज निवडक मंडळी सोबत बसले होते. महाराज त्रिंबकजींना म्हणाले “त्र्यंबकजी आम्ही आजच्याच रात्री विशाळगडाकडे निघतो”. शक्यतोवर गड लढवा त्र्यंबकजी भास्कर म्हणाले,“ महाराज काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त निघा. एवढ्यात महाराजांना “शिवाजी काशीदांची” आठवण झाली.

Shiva kashid chowk

शिवाजी काशीदांचे बलिदान

महाराजांनी हाक मारली. शिवाजी काशीद महाराजा पुढे हजर झाले. महाराज त्यांना म्हणाले तुमच्यावर एक जबाबदारी मी सोपीत आहे. प्रसंगी प्राणही गमवावे लागतील. त्या बाणेदार शिवाजी काशीद यांनी उत्तर दिले. प्राण गेले तरी बेहतर पण राजाच्या रक्षणासाठी मी प्राणाची बाजी लावील. मग महाराज म्हणाले असेना, मग आमचा पोशाख परिधान करा. आणि डोक्यावर जिरेटोप चढवा.

शिवाजी काशीद यांनी महाराजांचा पोशाख घातला. महाराजांचा पोशाख घातल्यावर ते अगदी शिवरायासारखीच दिसत होते. बोलण्यात चालण्यात अगदी जणू शिवाजी महाराजच.” शिवा बस त्या पालखीत “ महाराज म्हणाले,शिवाला संकोचल्यासारखे झाले. महाराज पालखी आणि मी बसू. अरे संकोच कशाला करतोस. त्यानंतर शिवाजी काशीद एका पालखीत बसले. दुसऱ्या पालखीत महाराज बसले. बहिर्जी नाईक सोबत होते.Narveer Shivaji Kashid Jayanti

सहाशे मावळ्यांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे गड उतरू लागले. पायथा ओलांडला संकटाचा पहिला टप्पा संपला. बाजीप्रभू विशाळकडाकडे धावू लागले. रिमझिम पाऊस पडत होता. जमीन पावसाच्या पाण्याने नाहून निघाली होती. सोसाट्याचा वारा सुटला होता. झाडाच्या पानाचा सळसळात आवाज येत होता. मध्येच जंगली प्राणी आवाज करीत होते. सर्वत्र खाच खळगे चिखल झाला होता. अशा स्थितीत विशाळगडाच्या जवळ जात होते. डोंगरावरील दाट झाडीत सिद्धी जोहर चे हेर लपून बसले होते. पालखी पळवून जाताना त्यांनी पाहिली .

click here

click here 2

नक्कीच सिद्दीजोहरला जाऊन सांगितल. मग आपला पाठलाग होईल. विशाळगडावर आपण असे झाले तर पोहोचू शकत नाही. विशाळगडापर्यंत शिवरायांची सोबत करता येत नाही म्हणून शिवाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. राजाने मोठ्या प्रेमाने त्यांना मिठी मारली. तो महाराजांना अगदी ठामपणे म्हणाला महाराज माझी काळजी करू नका. तुम्ही निघा मी शत्रूच्या हाती सापडलो तर मीच शिवाजी राजे आहे असे सांगेन. यावेळी शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले तर शिवाजी काशीद यांची पालखी मुख्य रस्त्याने निघाली.Narveer Shivaji Kashid Jayanti

ज्यावेळी सिद्धी जोहरचे हेर त्याच्यापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी सिद्धी जोहर मद्य ढोसून झोपी गेला होता. जोहर साहब उठो शिवाजी भाग गया . एका पालखीतून शिवाजीला आम्ही विशाळगडाकडे जाताना पाहिले. हेर म्हणाले जोहरने लगेच आपला विश्वासू सहकारी मसूदला हाक मारली. हाके सरशी मसुद धावत आला. तात्काळ जोहरने त्याला शिवाजी राजांचा पाठलाग करण्याचा हुकूम दिला.

संपूर्ण छावणी जागी झाली धावपळ सुरू झाली. 2000 घोडदळ, 1000 पायदळ घेऊन मसूर शिवाजी महाराजांचे पाठी लागला. त्याला पालखी पळवताना दिसली तो ओरडला. हो देखो शिवाजी भाग रहा है. पकडून उसको पालखी भोवती शत्रूच्या फौजेचा गराडा पडला. मसुदने पालखीत डोकावून पाहिले तर शिवाजी काशीद महाराजांच्या वेशात बसला होता. शिवाजी तावडीत सापडला.

म्हणून मसूदचा आनंद गगनाला मावेना. मोठ्या दिमाखा तो पालखीला घेऊन छावणीत परतला. शिवाजीला पकडले म्हणून सिद्दी जोहरने मसूरला शाबासकी दिली. शिवाजीला पाहण्यासाठी सिद्धी जोहर, पाठोपाठ मसुदही शिरला. तेवढ्यात बाकीचे सरदार आले. शिवाजी काशीद मात्र शिवाजी राजाच्या थाटात बसले होते. शिवाजी काशीद शिवाजी राजे समजून फाजलखान बापाच्या वधाचा बदला घेण्यासाठी तयार झाला होता. परंतु जोहरने त्याला रोखले तो म्हणाला राजे आपले पाहुणे आहेत. त्यांचे काय करायचे ते सुलतान ठरवतील. शिवाजी काशीद शांत होता त्याला पाण्यासाठी अनेक सरदार येत होते.Narveer Shivaji Kashid Jayanti

shiva kashid chowk 2

होय मीच शिवाजी आहे

जोहरचा जाणकार सरदार महाराजांच्या रूपातील शिवाजी काशीदला निरखून पाहू लागला. त्याने कुठेतरी महाराजांना पाहिले होते. त्यांनी जोहरला सांगितले हा “नकली शिवाजी” आहे. त्याबरोबरच जोहरचा आनंद मावळला. त्याने शिवाजी काशीद ला विचारले तू कोण आहेस? होय मी शिवाजीच आहे. म्हणजे शिवाजी राजेच ना? जाणकार सरदार म्हणाला नाही शिवाजी काशीद आहे.

राजा सारखेच रूप लाभलेला शिवाजी काशीद शिवाजी राजे समजून आपण शिवाजी काशीदला पकडून आणले. म्हणून मसूद खजील झाला जोहरचा संतप्त चेहरा पाहून मसूद खऱ्या शिवाजी राजांना पकडण्यासाठी विशाळगडाकडे निघाला. त्यानंतर सिद्धी जोहरने इशारा करताच फाजलखांनी म्यानातून झटकन तलवार काढून तलवारीचे अनुकुची दार टोक शिवाजी काशीदाच्या छातीत टेकून मनाला.Narveer Shivaji Kashid Jayanti

या गोष्टीचा काय परिणाम होईल याची कल्पना आहे का तुला? शिवाजी काशी त्याला बाणेदारपणे म्हणाला होय या परिणामाची पूर्ण कल्पना होती. राजासाठी आम्ही स्वतःचा जीव देणारे त्याचे निष्ठावांत पाईक आहोत. आम्ही मरणाला घाबरत नाही. तेव्हा फाजलखान मनाला एवढी हिम्मत तुझी. तसा शिवाजी काशीद त्याला म्हणाले खान साहेब ओरडण्याचे काम नाही. राजे एकदा का विशाळगडावर पोहोचले की माझे जीवन सत्कारणी लागले म्हणून समजा.

त्यांच्यावरचा प्रसंग टाळण्यासाठी मी शिवाजी राजे बनलोय. आता मी मेलो तरी चालेल खुशाल माझे प्राण घ्या. त्याबरोबर क्रूर फाजल खान ने तलवार शिवाजी काशीद यांच्या छातीत जोरात खूपसली. त्याबरोबर रक्ताची चिळकांडी उडाली तो दिवस होता 13 जुलै 1960 स्वराज्यासाठी नाभिक समाजाचा एक वीर पुरुषाने बलिदान सार्थ ठरले. राजे मी शिवा काशीद येतो माझा तुम्हाला अखेरचा मुजरा.Narveer Shivaji Kashid Jayanti

click here

click here 2

एवढे उद्गार काढून शिवाजी काशीद महाराजासाठी सर्ववस्व स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले. धन्य धन्य तो शिवाजी कशीद. पन्हाळगडावर एखाद्या तपश्यप्रमाणे इतिहास संशोधनाचे वृत्त चालविणाऱ्या कैलासवासी मुगो गुळवणी यांनी या शिवाजी काशिदांच्या लोककथेचा शोध घेतला. एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा उजेडात आणला आणि ती म्हणजे खून आणि तो म्हणजे खुद्द शिवाजी काशीदाच्या समाधीचा शोध.

पन्हाळगडाच्या पूर्वेकडील पूर्वीच्या चार दरवाजासमोर पायथ्याशीच शिवाजी काशीद यांची समाधी आहे. ही समाधी एका मोठ्या जांभ्या दगडावर आहे तो व्यवस्थित घडून आकर्षक बैठकीवर एकावर एक रचून चिरेबंदी बांधकाम केलेले आहे समाधीची लांबी रुंदी व उंची साजेशी आहे शिवाजी काशीद यांच्या पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारा जवळ भारदस्त पूर्ण कृती पुतळा दिमाखपणे स्वराज्यातील एका निष्ठावंत शिलेदाराची प्रचंड शिवभक्ती प्रत्येकाला शिव इतिहासाची जाणीव करून देत. उभा आहे वेगवेगळ्या धातूच्या मिश्रणातून कैलासवासी रवींद्र मिस्त्री यांनी बनवलेले साडेनऊ फूट उंचीचा हा पुतळा आहे..Narveer Shivaji Kashid Jayanti

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top