पोस्ट ऑफिस मेगा भरती || Post Office Mega Recruitment

Post Office Mega Recruitment 1

Post Office Mega Recruitment

नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागाच्या वतीने विविध संवर्गातील 1899 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.जे उमेदवार सरकारी नौकरी चे स्वप्न पहात आहेत.त्यांना हि सुवर्ण संधी आहे. “Post Office Mega Recruitment”
एकूण 1899 जागांसाठी भरती होणार असून पुर्ण प्रक्रिया हि ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर आहे.यामध्ये पोस्टमन,पोस्टल असिस्टंट,सॉर्टिंग असिस्टंट,मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ अशा पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन अर्ज येथे करा

भारतीय डाक विभागाच्या वतीने विविध पदांसाठी 1899 जागेची भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक वर भरु शकता.हि भारत सरकारची अधिकृत संकेतस्थळ आहे ते पुढीलप्रमाणे आहे.
http://www.indiapost.gov.in
या अधिकृत संकेतस्थळ उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. “Post Office Mega Recruitment”

एकूण जागा 1899

अ.क्र. पद. संख्या

  1.  पोस्टल असिस्टंट -598
  2. पोस्टमन -585
  3. सॉर्टिंग असिस्टंट-570
  4. असिस्टंग -143 “Post Office Mega Recruitment”
  5. मेल गार्ड -3
  6. मल्टी टास्किंग स्टाफ -1

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

पदानुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

  • पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट साठी
  1. पदवीधर असने आवश्यक
  2. संगणक ज्ञान असणे आवश्यक “Post Office Mega Recruitment”
  • पोस्टमन आणि मेलगार्ड
  1. बारावी उत्तीर्ण
  2. संगणक ज्ञान असणे आवश्यक
  • मल्टी टास्किंग स्टाफ
  1. इयत्ता दहावी उत्तीर्ण
  2. संगणक ज्ञान असणे आवश्यक

उमेदवाराची वयोमर्यादा

भारतीय डाक विभागात भरती करण्यात येणाऱ्या पोस्टल, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, आणि मेलगार्ड या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 27 असने आवश्यक आहे तर मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 च्या आत असने आवश्यक आहे. “Post Office Mega Recruitment”

नौकरी चे ठिकाण

भारतीय डाक विभागाच्या वतीने विविध संवर्गातील रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणाऱ्या उमेदवारांना नौकरी चे ठिकाण फिक्स नसून ते संपूर्ण भारतात कुठेही नौकरी करावी लागणार, आहे.

अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे

खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क असेल तर अनुसूचित जाती जमाती, अर्थिक मागासवर्ग, महिला व ट्रान्सजेंडर यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. “Post Office Mega Recruitment”

महाराष्ट्रात 296 जागा भर्ती

भारतीय डाक विभागाच्या वतीने महाराष्ट्रात 296 जागेची भरती करण्यात येणार आहे.त्या जागा पुढीलप्रमाणे आहेत.

  • पोस्टल असिस्टंट – 44 जागा
  • सॉर्टिंग असिस्टंट – 31 जागा
  • पोस्टमन -90 जागा
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 1 जागा

आशा पध्दतीने महाराष्ट्रात 296 जागांसाठी भरती होणार आहे. “Post Office Mega Recruitment”

अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

     👉🏻👉🏻भारतीय डाक विभाग 👈🏻👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top