न्हावी – हजाम शब्द वापरल्यास शिक्षा || Punishment for using the word barber-hajam

Punishment for using the word barber-hajam 1

दाढी कटिंग चा व्यवसाय इमाने इतबारे करणार्या न्हावी समाजाबद्दल नेहमी टिंगलटवाळी केली जाते.कधीकधी अपमानजनक शब्दाच प्रयोग केला जातो.न्हावी समाजाचा काहीही संबंध नसताना या जातीची उपमा दिली जाते. Punishment for using the word barber-hajam

यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत ,शिपायापासून ते क्लास वन अधिकार्यांपर्यंत, वर्तमान पत्रापासून ते कादंबरी पर्यंत, बालनाट्या पासून ते चित्रपटा पर्यंत सर्वच जन न्हावी समाजाच्या सलून व्यवसायाचा आणि जातीचा उल्लेख करत आसतात.

पण आता सार्वजनिक ठिकाणी, कोठेही जातीवाचक शब्दाचा उपयोग केला तर कायदेशीर कारवाई होणार असून त्याला शिक्षा पण होऊ शकते.आसा कायदा राज्यसरकारने केला असून आता न्हावी समाजाला कोणत्या नावाने ओळखायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

Punishment for using the word barber-hajam 

दाढी कटिंग चा सलून व्यवसाय करणार्या न्हावी समाजाच्या जातीचा आणि व्यवसायाचा अपमानजनक उल्लेख केल्यानंतर विविध न्हावी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देने, मोर्चा, आंदोलन केले जातात.Punishment for using the word barber-hajam

पण आता आंदोलन, मोर्चा काढण्याची गरज नाही तर संबंधित व्यक्तीवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे तर हि कायदेशीर कारवाई काय आहे,हा कायदा कोणत्या राज्यात बनवला आहे आणि आशा व्यक्तीवर कोणती कारवाई होणार आहे याची माहिती आपण घेऊ.

कोणत्या राज्यांनी हा कायदा लागू केला? 

मित्रांनो भारतातील विविध राज्यात दाढी कटिंग चा व्यवसाय करणार्या नाव्ही समाजाला विविध नावाने ओळखले जाते.जसे नाभिक,नाई,सैन,सवीता,हजाम,नाऊ ठाकूर,वालंद,नंद,महाले आशा विविध नावाने ओळखले जाते.Punishment for using the word barber-hajam

पण काळानुसार काही शब्द जातीवाचक, अपमानजनक वाटत असल्याने एकाच नावाने आणि तेही आदरपूर्वक उल्लेख करावा म्हणून कर्नाटक राज्यातील न्हावी समाजाने कर्नाटक सरकारला कायदा करण्यास भाग पाडले आहे.आणि कर्नाटक सरकारने तसा कायदा पण लागू केला आहे.चला तर या कायद्याबद्दल माहिती घेऊ.

Punishment for using the word barber-hajam 2

आसा कायदा बनवणारे पहिले राज्य

कर्नाटक राज्यात न्हावी समाजात “सविता” नावाचे ऋषी होऊन गेले आहेत.कर्नाटक मध्ये “सविता” ऋषीला फक्त न्हावी समाजच नव्हे तर इतर समाज पण मानतो.कर्नाटक राज्यात न्हावी समाज स्वतः ला “सविता समाज” म्हणून घेतो,ओळखला जातो.व याच नावाने ओळखावा आशी कर्नाटक राज्यातील न्हावी समाजाचे महनने होते.Punishment for using the word barber-hajam
परंतु कर्नाटकात “सविता समाजाला” सलून व्यवसायावरुन “न्हावी,हजाम” म्हणून संबोधले जात होते.एखाद्या समाजाला त्यांच्या व्यवसायावरुन ओळखने,त्या समाजाचा तसा सार्वजनिक ठिकाणी उल्लेख करने हे अपमानजनक असून हे थांबावे म्हणून कर्नाटक मधील न्हावी समाजाने शासनाकडे पाठपुरावा केला व कर्नाटक सरकारने दखल घेतली.व तसा कायदा बनवला.

आसा आहे न्हावी समाजाचा कायदा

कर्नाटक चे मा.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळात म्हणजे सन 2013 ते 2018 च्या कार्यकाळात नाभिक समाजासाठी जो कायदा बनवला तो पुढील प्रमाणे आहे.Punishment for using the word barber-hajam

“कर्नाटक राज्यात यापुढे नाभिक समाजाला न्हावी,हजाम शब्द वापरल्यास संबंधित व्यक्तीवर जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.”

 न्हावी आणि हजाम हे शब्द प्रचलित भाषेतून वगळण्यात यावेत.यापुढे नाभिक समाजाला “सविता समाज” या नावाने बोलवण्यात यावे.तसेच “सविता समाज” या नावाने जातिचे प्रमाणपत्र देण्यात यावे”. आसा निर्णय कर्नाटक सरकारच्या बैठकीत घेण्यात आला.

त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री मा श्री सिद्धरामय्या यांनी दिली आहेत. आशी माहिती संसदीय व्यवहार आणि कायदेमंत्री टि.बी.जयचंद्र यांनी सांगितले.Punishment for using the word barber-hajam 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
image 2

click here

महाराष्ट्रात आसा कायदा लागू व्हावा

महाराष्ट्र मध्ये नाभिक समाजाचा जातीवाचक उल्लेख टाळण्यासाठी महाराष्ट्रातील विविध नाभिक संघटना मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत तरी संबंधित सरकारने लवकरात लवकर महाराष्ट्रात अशा पद्धतीचा कायदा करावा व तो लागू करावा याची सकल नाभिक समाजाच्या वतीने मागणी होत आहे.Punishment for using the word barber-hajam

2 thoughts on “न्हावी – हजाम शब्द वापरल्यास शिक्षा || Punishment for using the word barber-hajam”

  1. Ravindra Tukaram Kadam

    Nabhik is right word to know barbers .When his hands starts working people relaxed ,and waiting for new look. barber getting his right cost..no need to beg for hunger

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top