नाभिक समाजाच्या वतीने आमदार रामराजे निंबाळकर यांना कैची, वस्तारा भेट || Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar on behalf of Nabhik Samaj

Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar on behalf of Nabhik Samaj

सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे 29 वे वंशज तसेच फलटण आमदार श्रीमंत रामराजे निंबाळकर चे यांनी दिनांक ५/२/२०२३ रोजी वाठार निंबाळकर ता फलटण येथे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की “खासदार जर आमदाराचे काम करत असतील तर आम्ही आमदारांनी काय दाढ्या करायच्या का? आम्ही आता दाढ्या करायचे दुकान टाकायचे का?” Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar of Nabhik Samaj

आमदार रामराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्यामुळे दाढी कटिंग चा व्यवसाय करणार्या नाभिक समाजात तिव्र नाराजी निर्माण झाली असून आमदार रामराजे निंबाळकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी नसता. Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar of Nabhik Samaj

आमदार रामराजे निंबाळकर यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

तसेच त्यांना नाभिक समाजाच्या वतीने सलून दुकान टाकण्यासाठी कैची आणि वस्तारा मदत म्हणून पाठवण्यात आला. राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सुधीर भाऊ गाडेकर यांनी पाठवला.

image 2

आमदार रामराजे निंबाळकर शेतकरी मेळाव्यात काय म्हनाले पहाण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar on behalf of Nabhik Samaj

नाभिक समाजाच्या वतीने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना कैची आणि वस्तारा भेट देऊन दिनांक ६/२/२०२३ रोजी अनोखे अंदोलन केले.

फलटण येथे जाहीर सभेत बोलत असताना आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे विरोधकावर टिका करत असताना आता आम्ही काय दाढ्या करायच्या काय असे व्यक्तव्य केले या व्यक्तव्याच्या निषेध सकल नाभिक समाजाच्या वतीने कुर्डुवाडी येथे करण्यात आला.Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar of Nabhik Samaj
या वेळी त्यांना दाढ्या करण्यासाठी वस्तारा भेट पाठवण्यात आला.

Ramraje Nimbalkar letter

कैची आणि वस्तारा पोस्टाने पाठवून आनोखे आंदोलन

त्यासोबत एक पञ पाठवुन त्यामध्ये सकल नाभिक समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल माफी मागा असे अवाहन करण्यात आले असुन नाभिक समाज जो पारंपारीक व्यवसाय करतो तो व्यवसाय म्हणजे ग्राहकाची दाढी कटींग करणे हा व्यवसाय करणे म्हणजे कलेचे काम आहे.

हा व्यवसाय सहज कोणीपण करु शकत नाही.Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar of Nabhik Samaj

आमदार सभेमध्ये दाढ्या करु काय म्हणल्यामुळे त्यांना कैची आणि वस्तारा भेट देऊन ग्राहकांची दाढी करा.अन्यथा नाभिक समाजाची माफी मागा असे लोकशाही पध्दतीने अंदोलन सकल नाभिक समाजाच्या वतीने कूर्डुवाडी येथील पोस्ट कार्यालयात करण्यात आले.
यावेळी राष्टीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर,साम्राज्य आरमार संघटनेचे ऊमेश पाटील,रामभाऊ राऊत,कुमार दळवी,पोपट गाडेकर,बंडु चौधरी,संतोष गाडेकर,सुहास सरडे,तेजस गाडेकर आदी समाज बांधव ऊपस्थीत होते.

 

आमदारांनी नाभिक समाजाची माफी मागावी

 

रामराजे …यांना सलून दुकान टाकायच…थोडी मदत करा….
महाराष्ट्रात सध्या जो तो उठतोय व बोंबलत आहे मी काय हजाम आहे काय?,मी काय भादरण्याचे काम करू का?कोणी तिरुपती नाभिक चे उदाहरण देत आहे?,आता तर आमदारकी सोडून दाढी करण्याचे काम करूया? सर्वांना जळी-स्थळी नाभिकच दिसत आहे टिंगलटवाळी करण्यासाठी,चला तर मंग यांना आता थोडी आपण मदत करूया…

या रामराजेंना सलून दुकान टाकण्यासाठी आपण थोडा हातभार लाऊ या,प्रत्यक जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी “फलटण” या ठिकाणी कोणी वस्तरा,कोणी पावडर,कोणी टॉवेल,कोणी कटीग मशीन,कोणी आरसा,कोणी सलून खुर्ची पण शक्यतो लहान लहान वस्तू त्यांना कुरियरने पाठविण्यात याव्यात व त्यांना सलून दुकान टाकण्यासाठी मदत करावी,ही सर्वांना कळकळीची विनंती. विष्णू वखरे, विभागीय अध्यक्ष, मराठवाडा , महाराष्ट्र नाभिक महामंडळ.Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar of Nabhik Samaj 

image 2

आमदार रामराजे निंबाळकर यांना कैची वस्तारा भेट पहाण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

इतर राज्यात नाभिकांचा सन्मान महाराष्ट्रात अपमान

महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर.पोहचले असून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकावर टिका करत असताना नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाची आणि न्हावी जातीचा उल्लेख करतात.यावरुन या राजकारण्यांची वैचारिक पातळी लक्षात येते.
याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतमागुन तयार झालेल्या सरकारमधील आमदार, खासदार, मंत्री नाभिक समाजाची आणि नाभिक समाजाच्या व्यवसायाची विरोधकावर टिका करण्यासाठी वापर करतात हि खेदाची बाब आहे.Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar of Nabhik Samaj
आंध्रप्रदेश,केरळ आणि कर्नाटक या राज्यांत नाभिक समाजाच्या व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक उल्लेख केला तर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून ॲट्रासिटी सारखा कायदे अमलात आणले आहेत.

पण महाराष्ट्रात कायदे तयार करनारेच लोकप्रतिनिधी नाभिक समाजावर आणि सलून व्यवसायावर टिका करत असतील तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न महाराष्ट्रातील नाभिक समाजासमोर निर्माण झाला आहे.

 

सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार

 

महाराष्ट्रात नाभिक समाजाच्या सलून व्यवसायावर आणि न्हावी जातीवर टिका टिपनी करनारे फक्त राजकारणीच नाही तर क्लास वन अधिकारी, चपराशी, चित्रपट, वर्तमानपत्र,कथा कादंबरी,नेते, आमदार, खासदार, मंत्री तसेच कार्यकर्ते, महाराज मंडळी, यांचा पण समावेश आहे.

यामुळे महाराष्ट्रात आसा ऐकही महिना जात नाही की कोणी नाभिक समाजावर टिका टिपनी केली नाही.Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar of Nabhik Samaj
नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले यांनी सांगितले की महाराष्ट्रातील नाभिक समाजावरील टिका टिपनी बंद करायची असेल तर यावर एकच उपाय आहे.तो म्हणजे सुप्रीम कोर्टात जनहित दाखल करने होय.

श्री माधव भाले हे नाभिक सेवा संघाच्या माध्यमातून सध्या पुरावे जमा करत असून लवकरच ते सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करुन नाभिक समाजावर होणारी टिका टिपनी कायमची बंद करनार आहेत.

शिख समुदायाची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली
शिख समुदायावर “संता आणि बनता” यांच्या माध्यमातून नेहमीच टीका आणि टिपणी केली जात होती. शिख समुदायाने सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करून, शिख समुदायावर होणारे टीका टिपणी कायमची बंद केली आहे.

त्याचप्रमाणे नाभिक समाजाला सुद्धा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावुन नाभिक समाजावर होणाऱ्या टीका टीपनी वर कायमची बंदी घालावी लागणार आहे.Scissors, Vastara gift to MLA Ramraje Nimbalkar of Nabhik Samaj

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top