नुकताच 30 एप्रिल रोजी सेनाचार्य यांचा वाढदिवस विविध राज्यांतील नाभिक समाज बांधवांनी साजरा केला.मध्यप्रदेश सरकारने सेनाचार्य यांना राजकीय अथिथीचा दर्जा दिला आहे.तर आज आपण या सेनाचार्य यांच्या विषयी माहिती घेणार आहोत.
Who is Senacharya? Know complete information
मित्रांनो उत्तर भारतात नाभिक समाज स्वतः ला “सेन” म्हणून घेतो.आपल्या नावानंतर “सेन” लावण्याची प्रथा आहे.जसे “दिव्या सेन”, “दिपक सेन”, “पवन सेन” म्हणजे प्रत्येक नाभिक समाज बांधव आपल्या नावानंतर “सेन” लावण्यात मोठेपणा मानतात.
पंजाब मध्ये तर में “सेन” आस अभिमानाने सांगतात.तर हा सेन शब्द कोठून आला? तर तो नाभिक समाजाचे आराध्य दैवत “संत शिरोमणी सेनाजी महाराज” यांच्या नावावरून वापरण्यास सुरुवात झाली. Senacharya complete information
काही जन तर स्वतः ला “सेनपंथी” असे संबोधतात. संत सेनाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी नाभिक समाजात “सेनाचार्य” हे पद निर्माण केले.व जी व्यक्ती आपले संपूर्ण जीवन संत सेनाजी महाराज यांच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपयोगात आणेल त्याला ही पदवी देण्याचे ठरले.
1992 मध्ये सेनाचार्य पदवी बहाल
राजस्थान मधील नाभिक समाजाचे संत आचालानंद जी महाराज यांचे सामाजिक, आध्यात्मिक कार्य पाहून त्यांना 1992 मध्ये सेनाचार्य ही पदवी संपूर्ण नाभिक समाजाच्या उपस्थितीत एकमताने बहाल केली.
1992 पासून संत आचला आनंद जी महाराज यांना सेनाचार्य म्हणून सर्व राज्यात संबोधले जाते. उत्तर भारतामध्ये सेनाचार्य आचलानंदन जी महाराज यांच्या आदेशाचे पालन संपूर्ण नाभिक समाज करतो. Senacharya complete information
सेनाचार्यांना राजकीय अतिथीचा दर्जा
संत अचलानंदजी महाराज यांना मध्य प्रदेश सरकारने “राजकीय अतिथीचा दर्जा” दिलेला आहे.सेनाचार्य अचलानंदजी महाराज जेव्हा मध्यप्रदेश मध्ये येतात. Senacharya complete information
तेव्हा मध्यप्रदेश सरकारच्या वतीने त्यांची राजकीय अतिथी म्हणून नियोजन केले जाते. त्यांना राजकीय अतिथीचा सन्मान दिला जातो. ही बाब नाभिक समाजासाठी अभिमानाची आहे की नाभिक समाजाच्या एका महाराजांना मध्यप्रदेश सरकार राजकीय अतिथीचा दर्जा देते.
विविध राजकीय नेते आशिर्वाद घेतात
सेनाचार्य अचलानंदजी महाराज यांच्या दर्शनासाठी राजकीय नेते हमेशाच हजेरी लावत असतात. यामध्ये भारताचे “पंतप्रधान नरेंद्र मोदी” राजस्थानच्या पूर्व मुख्यमंत्री “वसुंधरा राजे” मध्य प्रदेशचे विद्यमान खासदार ”मुख्यमंत्री शिवराज सिंग चौव्हाण” सह अनेक राजकीय मोठे मोठे नेते हे आचालानंद स्वामी यांच्या दर्शनासाठी नेहमीच आश्रमात येत असतात.
सेनाचार्याची कोरोणात सरकारला मदत
जागतिक महामारीत कोविड 19 मध्ये आचलनांनंदजी महाराज यांनी नाभिक समाजाला कोविड 19 च्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले होते.नाभिक समाजाने सेनाचार्य आणि शासनाच्या नियमांचे पालन केले. Senacharya complete information
उत्तर भारतात कोविड 19 च्या काळात नाभिक समाजाला शासनाने सहकार्य करावे म्हणून आचलनांनंदजी यांनी पाठपुरावा केला.तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून आचलनांनंदजी महाराज यांनी नाभिक समाजाच्या वतीने “पाच लाख रुपये” शासनाला मदत म्हणून दिली होते.
कुंभमेळ्यात विशेष उपस्थिती
भारतात ज्या ज्या ठिकाणी “कुंभमेळा” होतो त्या त्या ठिकाणी सेनाचार्य अचलानंदजी महाराज यांची विशेष उपस्थिती असते.त्यांच्यासाठी “कुटी” ची व्यवस्था असते.मागे नाशिक येथे कुंभमेळा झाला तेंव्हा तेथे अचलानंदजी महाराज यांची उपस्थिती होती. Senacharya complete information
सेनाचार्य यांच्या बद्दल अधिक माहितीसाठि