मुलींसाठी शासनाच्या बेस्ट पाच योजना // Top 5 Govt Schemes for Girls

TOP 5 GOV SCEAM FOR GIRL

नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने मुलींसाठी ज्या पाच योजना राबविल्या जातात. त्या पाच योजनाची माहिती घेणार आहोत.जेनेकरुन मुलींना शिक्षण, उत्तम आरोग्य आणि लग्नासाठी अर्थिक अडचण येणार नाही.Top 5 Govt Schemes for Girls 

त्यांना स्वाभिमानाने आपले जीवन जगता येईल.स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. यासाठी शासनाच्या ज्या पाच योजना आहेत त्या पाच योजनाची माहिती या पोस्ट मध्ये घेणार आहोत. Top 5 Govt Schemes for Girls

मुलींसाठी शासनाच्या पाच योजना Best 5 Govt Schemes for Girls

१) सुकन्या समृद्धी योजना.
२) माझी कन्या भाग्यश्री योजना.
३) बालिका समृद्धी योजना.
४) बेटी बचाव,बेटी पढाव योजना.
५) सीबीएसई उडान योजना.

मित्रांनो वरील पाचही शासकिय योजनांची माहिती आपण घेणार आहोत त्या पैकी पहिली योजना म्हणजे..

१) सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samruddhi Yojana 

sukannya samridhi yojan


मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना हि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींना शिक्षण आणि लग्नासाठी अर्थिक सहकार्य होणे होय. Top 5 Govt Schemes for Girls 

हि योजना मुलींसाठी अत्यंत फायदेशीर असुन मुलींच्या भावी आयुष्यासाठी आर्थिक हातभार लागतो.
१) या योजनेसाठी दहा वर्षांच्या आतील मुलींचे पालक पोस्ट ऑफिस मध्ये तसेच राष्ट्रीयकृत बँकेत आपल्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडू शकतो.Top 5 Govt Schemes for Girls 
२) या योजनेमध्ये मासिक 250 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत बचत करु शकता.
3) या योजनेतील बचतीवर 7.60 आसा वार्षिक व्याजदर दिला जातो.यात फेरबदल पण होऊ शकतात.
4) सुकन्या समृद्धी योजनेतील पैसा मुलीचे वय 21 वर्षं पूर्ण झाल्यावर मिळतो. Top 5 Govt Schemes for Girls

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • पालकाचे आधार, फोटो आयडी
  •  पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र
  • पालकाचे पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड

वरील सर्व कागदपत्रे पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता. Top 5 Govt Schemes for Girls 

या संदर्भात अधिक माहितीसाठी 

👉 येथे क्लिक करा👈

2) माझी कन्या भाग्यश्री योजना Majhi Kanya Bhagyashri Yojana

 

maji kanya bhagyashri
मित्रांनो हि योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवली जाते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील निकश ठेवण्यात आले आहेत.
1) एका मुलिच्या जन्मानंतर आई किंवा वडीलांनी नसबंदी (कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया) केल्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुलीच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत 50 हजार रुपये जमा केले जातात.Top 5 Govt Schemes for Girls
2) दोन मुलींच्या जन्मानंतर आई किंवा वडील यांनी नसबंदी (कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया) केल्यास दोन्ही मुलिंच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत 25 ,25 हजार महाराष्ट्र शासनाच्या वतीने फिक्स जमा केले जातात.Top 5 Govt Schemes for Girls 
3) जेव्हा मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण होईल तेव्हा त्यांना ती रक्कम काढता येते.तसेच
4) जेव्हा मुलींचे वय सहा वर्षे किंवा 12 वर्षे पूर्ण होईल तेव्हा या रकमेवरील व्याज काढण्याची व्यवस्था आहे. 
5) ज्या लाभार्थ्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील योजनेत आहे किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाखांपेक्षा कमी आहे.आसे महाराष्ट्रातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. Top 5 Govt Schemes for Girls 

या संदर्भात अधिक माहितीसाठी/शासनाचा GR पहा

👉 येथे क्लिक करा 👈 

3. बालिका समृद्धी योजना/Balika Samridhi Yojana 

हि योजना भारत सरकारच्या वतीने राबवली जाते.अत्यंत गरीब म्हणजे ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील व शहरी भागात झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलींसाठी हि उपयुक्त योजना आहे.ही योजना 15 ऑगस्ट 1997 साली चालू करण्यात आली आहे.

balika samridhi yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांच्या वतीने पोस्ट ऑफिस तसेच राष्ट्रीयकृत Top 5 Govt Schemes for Girls बॅकेत खाते उघडावे लागते. या खात्यात एक हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम टाकता येते.

या योजनेचा लाभ

1) बालिका समृद्धी योजना अंतर्गत मुलिच्या जन्मानंतर आईला 500 रुपये दिले जातात.
2) शाळेमध्ये शिक्षण घेत असताना दहावी पर्यंत ठराविक रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते.
3) 18 वर्षे पूर्ण झाल्यावर व्याजासह पुर्ण रक्कम दिली जाते.
4) या योजनेत 18 वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येते.
5) या योजनेसाठी एका कुटुंबातील फक्त दोनच मुली लाभ घेऊ शकतात.
बालिका समृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा Top 5 Govt Schemes for Girls
बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या अंगणवाडी सेविकाशी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्येकर्ते यांच्या शी संपर्क करावा.

बालिका समृद्धी योजना संदर्भात अधिक माहितीसाठी 

👉 येथे क्लिक करा 👈

4. सीबीएससी उडान योजना (CBSC)

मुलींसाठी चौथी योजना म्हणजे सीबीएससी उडान योजना होय.हि योजना केंद्रीय मणुष्यबळ मंत्रालयात च्या वतीने राबवली जाते.या योजनाचा मुख्य उद्देश म्हणजे तंत्रशिक्षण घेणार्या मुलींची संख्या वाढवणे.त्यांना प्रोत्साहन मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.Top 5 Govt Schemes for Girls 

cbsc udan yojana

दहावीत सरासरी 70% आणि गणीत विज्ञान विषयात 80% गुण असलेल्या कोणत्याही मुली या योजनेसाठी पात्र आहेत. Top 5 Govt Schemes for Girls
ज्या मुलींची या योजनेसाठी निवड होते.त्यांना अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जाते.मुलींच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते.अभ्यासासंदर्भात समस्या असल्यास टोल फ्री नंबर दिला जातो.या मुलींना करीयर साठी योग्य संधी उपलब्ध करून दिली जाते.

सीबीएससी उडान योजनाची माहिती घेण्यासाठी 

👉 येथे क्लिक करा 👈

5) बेटी बचाव बेटी पढाव योजना

 

TOP 5 GOV SCEAM FOR GIRL

2011 च्या जनगणनेचा विचार केला असता 1000 मुलांसाठी 918 मुली असे प्रमाण आढळून आले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 मध्ये हरियाणा येथे बेटी बचाव बेटी पढाव अभियानाची सुरुवात केली.Top 5 Govt Schemes for Girls 

जनतेला आव्हान केले की मुलीचा जन्म हा जन्म उत्सव म्हणून साजरा करावा.

जेणेकरून मुलीच्या जन्मापासून तीच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा.तीला चांगल्याप्रकारे शिक्षण मिळावे.आरोग्य मिळावे व तीला तीच्या पायावर उभे राहता यावे. Top 5 Govt Schemes for Girls

यासाठी केंद्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर मुलींसाठी विविध योजना राबविल्या जातात.जसे सुकन्या समृद्धी योजना,बालिका समृद्धी योजना,माझी कन्या भाग्यश्री योजना, सीबीएससी उडान योजना या सर्व योजना बेटी बचाव बेटी पढाव योजनांच्या भाग आहेत. Top 5 Govt Schemes for Girls
जेणेकरून मुलीचा मृत्यूदर कमी होईल.स्रीभृनहत्या थांबल्या जातील.यासाठी केंद्र सरकारच्या चार मंत्रालयातर्फे म्हणजे

  1. महिला यवंम बाल विकास मंत्रालय
  2. स्वास्थ मंत्रालय
  3.  परीवार कल्याण मंत्रालय आणि
  4.  मानव संसाधन विकास मंत्रालय
  5. यांच्या मार्फत विविध योजना आणि उपक्रम राबविले जातात.

          बेटी बचाव बेटी पढाव हे एक अभियान असून या अभियानातून मुलींबद्दलजागृततानिर्माण केली जाते.या अभियाना मार्फत कोणताही आर्थिक मदत दिली जात नाही. Top 5 Govt Schemes for Girls

बेटी बचाव बेटी पढाव योजना संदर्भात माहितीसाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

मित्रांनो वरील योजनाची माहिती आवडल्यास इतरांना जरूर शेअर करा
🙏 धन्यवाद 🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top