भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलून चालकाचे कौतुक का केले? सलून चालकांने असे कोणते काम केले की देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली? तो सलून चालक कोठला आहे?. आणि त्यांनी कोणते काम केले? The Prime Minister of India appreciated the work of the barber
याबद्दल आपण आज या पोस्ट मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत.जर तूम्हाला माहिती आवडल्यास इतरांना जरूर शेअर करा.
The Prime Minister of India appreciated the work of the barber
मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 20 ऑक्टोबर 2020 ची मी मन की बात ऐकत होतो. तेव्हा त्यांनी एका सलून चालकाच्या कामाचे कौतुक, आपल्या मन की बात या कार्यक्रमातून केले. आणि मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. The Prime Minister of India appreciated the work of the barber
त्या सलून चालकाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. आणि आज त्या सलून चालकाची संपूर्ण माहिती आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्या सलून चालकाचे नाव पोन मरियप्पन असून तो तामिळनाडू राज्यातील थुथुकूकडी या गावचा आहे.
सलून चालका बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात
सलून चालक पोन मरियप्पन हा तामिळनाडूतील थुथुकूडी या गावाचा एक सलून चालका असून तो शिक्षणाची इच्छा असूनही घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकला नाही.त्याने इयत्ता आठवी पर्यंत चे शिक्षण घेतले.
नंतर घरच्या परिस्थितीमुळे तो लवकरच सलून व्यवसायात उतरला.The Prime Minister of India appreciated the work of the barber
पैशाची जमवा जमव करून त्यांनी आपले एक सलून चे दुकान टाकले.दुकानात जेव्हा शिकलेले ग्राहक येत तेव्हा सलून चालक पोन मरियप्पन याला आपल्या बद्दल कमी पणा वाटत असे.आपले शिक्षणाचे स्वप्न अपुरे राहिल्याचे दु:ख जानवत असे.
आपुन शिक्षणासाठी काही तरी केले पाहिजे. हि भावना त्यांच्या मनात सतत निर्माण होत असे.कारण त्याने शिक्षणाचे महत्त्व जानले होते.
सलून दुकानात ग्रंथालयाची स्थापना
पोन मरियप्पन यांच्या दुकानात येणाला ग्राहक हा नंबर येईपर्यंत एक तर फोनला चिटकलेला असे किंवा टीव्हीकडे पाहत असे.या ग्राहकात युवकांचा जास्त सहभाग असे.
या ग्राहकरुपी युवकांचा बहुमुल्ले वेळ वाया जातो हे पाहून सलून चालक पोन मरियप्पन यांनी सुरवातीला आपल्या दुकानात तामिळी भाषेतील अनेक पुस्तके ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली.The Prime Minister of India appreciated the work of the barber
सुरवातीला सलून चालक पोन मरियप्पन याला लोक हसत असत.पण पोन मरियप्पन ला शिक्षणाचे महत्त्व जानले होते.
त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या दुकानात 250 पुस्तक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले.
आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे प्रसिद्धी मिळाली
सलून चालक पोन मरियप्पन याच्या ग्राहकांसाठी पुस्तक उपलब्ध करून देण्याच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे सलून दुकानाची चर्चा परिसरात चांगली चालली होती.त्यामुळे त्याच्या सलून दुकानात ग्राहकांची गर्दी पण वाढत होती.यातुन त्याने 500 पेक्षा जास्त पुस्तके खरेदी केली.
सलून चालक पोन मरियप्पन यांच्या दुकानात पेरियार,अण्णादुराई, अब्दुल कलाम, अब्राहम लिंकन,कार्ल मार्क्स यांच्या चरित्राबरोबर काल्पित कथा, लोककथा,धर्म आणि पौराणिक कथा, नैतिक कथा.
मुलांसाठी परीकथा, स्वामी विवेकानंद,तिरुवल्लुवर, श्री अरबिंदो, महात्मा गांधी, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रीय नेते, विचारवंत यांची जिवनगाथा आणि कार्य, वैज्ञानिक,तत्वज्ञ आशी सर्व प्रकारची पुस्तके ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.The Prime Minister of India appreciated the work of the barber
पुस्तकाचा सारांश लिहनाराला 30% सुट
सलून चालक पोन मरियप्पन याने एक शक्कल लढवली.जो ग्राहक नंबर येई पर्यंत पुस्तक वाचले व वाचलेल्या पुस्तकाबद्दल दहा ओळीत सारांश लिहिल त्याला दाढी कटिंग मध्ये 30% सुट देऊ लागला.
या मागचा खरा हेतू म्हणजे दुकानात येणाऱ्या युवा पिढीला वाचनाची गोडी लागणे होय.यामुळे सलून दुकानात येणारा ग्राहक हा मोबाईल वर वेळ न घालवता, मोठ्या आवाजात गाणे न लावता नंबर येई पर्यंत शांत पणे पुस्तक वाचू लागला.The Prime Minister of India appreciated the work of the barber
पुस्तक वाचून झाले की वाचलेला सारांश लिहिल असे व सलून कामात 30% सुट पण मिळवत असे. या सर्व प्रकारामुळे सलून चालक पोन मरियप्पन याची आपल्या गावाबाहेर म्हणजे तामिळनाडू मध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
त्याच्या दुकानात प्रत्येक विषयावरील माहितीपूर्ण पुस्तक उपलब्ध होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली दखल
सलून चालक पोन मरियप्पन यांच्या अनोख्या उपक्रमाची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.नुसत दखलच घेतली नाही तर 20 आक्टोंबर 2020 च्या “मन की बात” मध्ये सलून चालक पोन मरियप्पन याला सामिल करून घेतले.The Prime Minister of India appreciated the work of the barber
फोन च्या माध्यमातून सलून चालक पोन मरियप्पन यांच्याशी चर्चा केली.त्यांच्या कार्याचे कौतुक केले.सलून दुकानात ठेवलेल्या पुस्तकांची माहिती घेतली.आणि संपूर्ण देशाला सलून चालक पोन मरियप्पन यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
सलून चालक पोन मरियप्पन म्हणतो 20 आक्टोंबर 2020 हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. कारण या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी संपर्क साधला व माझ्या कार्याची दखल घेतली.The Prime Minister of India appreciated the work of the barber
सलून चालक पोन मरियप्पन बद्दल अधीक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
अनेकांकडून पुस्तकांची भेट
सलून चालक पोन मरियप्पन यांच्या दुकानाची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली तेव्हा पासून अनेक पुस्तक प्रकाशकांनी अनेक पुस्तके मोफत भेट दिली.
थुथुकूडी परिसराचे आमदार कानिमोझी यांनी 500 पुस्तकाचा संच सलून चालक पोन मरियप्पन याच्या दुकानाला भेट दिला आहे.
सलून दुकानात ग्राहकांची जशी संख्या वाढत आहे तशीच पुस्तक वाचकांची संख्या पण वाढत आहे आणि सलुन चालक पोन मरियप्पन यांचे उत्पन्न पण वाढत आहे.लवकरच पोन मरियप्पन दुकानात पुस्तकांसाठी मोठी जागा उपलब्ध करनार आहे.The Prime Minister of India appreciated the work of the barber
“शेवटी एकच म्हणावे वाटते की ज्ञान दिल्याने कमी होत नाही तर ते वाढतच जाते.”