लाल रंगामुळे कुत्रे घाण करत नाही? खरं आहे का? : Doesn’t red make dogs dirty?

.Doesn't red make dogs dirty? is it true?

सध्या बर्याच घरांच्या समोर लाल बाटल्या दिसून येतात.त्यांचे कारण विचारले असता त्यामुळे कुत्रे आपल्या घरासमोर घाण करत नाहीत.असे सांगितले जाते.याबदल तज्ञ काय म्हणतात.हे आज आपण जाणून घेणार आहोत.Doesn’t red make dogs dirty? 

Doesn't red make dogs dirty? is it true?2

Doesn’t red make dogs dirty? 

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून बर्याच घरांच्या दारासमोर लाल कलर टाकलेली बाटली दिसून येत आहे.याचे कारण विचारले असता सांगण्यात येते की यामुळे आपल्या दारात कुत्रे घाण करत नाहीत.कुत्रे आपल्या दारासमोर थांबत नाहीत . कुत्रे पावसाळ्यात जास्त पिसाळतात.ते माणसांना चावण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते.कुत्रा चावल्यास चौदा इंजेक्शन घ्यावे लागतात.

नसता ज्याला कुत्रा चावला तो व्यक्ती कुत्र्याप्रमाणे पिसाळतो.वेळप्रसंगी जीव पण गमवावे लागतात.या सर्व कारणांमुळे कुत्रे आपल्या अंगणात येऊ नये म्हणुन अंगणात लाल कलर टाकलेली बाटली ठेवली जाते.यामुळे कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्तता मिळते.Doesn’t red make dogs dirty? 

Doesn't red make dogs dirty?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मत

कुत्र्यानी दारासमोर “रांगोळी” काढू नये म्हणून सध्या एक नवीन आणि विचित्र प्रकार दिसून येत आहे तो म्हणजे बाटली मध्ये कुंकवाचे पाणी मिश्रीत लाल रंगांची बाटली ठेवल्याने कुत्रे दारासमोर किंवा अंगणात घाण करणार नाहीत हे साफ चुकीचे असून याला कोणताही शास्त्रीय आधार नाही की कुत्रे हे लाल लाल रंगाच्या पाण्याला घाबरतील आणि दारात “रांगोळी” काढणार नाहीत.Doesn’t red make dogs dirty?

कुत्र्यानी शेंदूर लावलेल्या दगडाला देखील सोडलेले नाही. ही कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून कल्पना आली असेल आणि कुतूहलापोटी हे दारा समोर लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवण्याचे लोण पसरले असावे. हा एक गैरसमज पसरत चाललेला आहे. कुत्रा हा प्राणी सहसा कोरड्या आणि स्वच्छ जागेतच किंवा वाळू अथवा रोडा यावर घाण करतो आणि नित्यनियमाने तो एकाच जागेजवळ ती कृती करतो आपण आपल्या दारासमोर नियमीतपणे आणि स्वच्छता ठेवतो ती जागा भटके कुत्रे हेरतात आणि तिथे रांगोळी काढतात.Doesn’t red make dogs dirty?

या त्रासापासून सुटका करण्यासाठी कोणीतरी लढवलेली ही शक्कल आपल्या शहरात देखील पसरत चालली आहे. नागरिकांनी या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा न.प. कडे रीतसर तक्रार करावी. लाल रंगाची बाटली दारासमोर ठेवणे हा त्यावर उपाय होऊ शकत नाही, कारण कुत्रा ह्या प्राण्याला रंग ज्ञान नसते त्यास गंध ज्ञान जास्त असते.Doesn’t red make dogs dirty?

तसेच ते लाल रंगाला घाबरतात ह्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही तरी पण काही जण त्याच्या या कृत्याने चिडून जाऊन यावर अघोरी उपाय करतात मिरची पावडरचे लाल तिखट किंवा पेट्रोल या बाटलीत भरून कुत्रा जर घाण करत असेल तर त्यावर फेकतात त्यामुळे त्याच्या गुदद्वाराची आग होऊन तो पुन्हा तिकडे फिरकत नसावा असा तर्क लावता येऊ शकतो. घराजवळ लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवणे हे चुकीचे आहे नागरिकांनी दक्षता घेणे हा त्यावर उपाय ठरू शकतो.Doesn’t red make dogs dirty?
– ज्ञानेश्वर गिराम
जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा जालना
वन्यजीव छायाचित्रकार, निसर्ग अभ्यासक,पक्षीमित्र,सर्प मित्र,प्राणी मित्

तज्ञ काय म्हणतात हेही वाचा

प्रवेशद्वारा समोर लाल कलरभरुन बाटली ठेवली असता कुत्रे येत नाही. यावर तज्ञांनी सांगितले की,“ प्राण्यांना लाल रंगाची ॲलर्जी असते.लाल रंगामुळे त्यांना राग येतो.कुत्र्यांच्या डोळ्यांच्या अंतर्गत रचनेमुळे त्यांना लाल,निळा,हिरवा कलर समजत नाही .त्यांना आपल्या प्रवेशद्वारा पासून दूर ठेवण्यासाठी लाल कलरची बाटली ठेवणे हा काही रामबाण (कायमचा) उपाय नाही.Doesn’t red make dogs dirty?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top