ग्रामपंचायत कार्यालय सुपा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. या ग्रामपंचायतने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये “नाभिक समाजाच्या व्यवसाया संदर्भात मोठा निर्णय घेतला” त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. Grampanchayat big decision for Nabhik Samaj
Grampanchayat big decision for Nabhik Samaj
मित्रांनो मागील वर्षी आणि ग्रामपंचायत ने “नाभिक समाजाच्या” व्यवसायासंदर्भात चुकीचे निर्णय घेतलेले आपण पाहिले आहेत. यामध्येGrampanchayat big decision for Nabhik Samaj
- एका ग्रामपंचायतीने सलून चालकांनी “दरवाढ” केल्यामुळे ग्रामपंचायत गळ्यातील सलून चालकांना “दुकान खाली करण्याची नोटीस दिली होती”.
- एका ग्रामपंचायतने सलून चालकांनी दर वाढ केल्यामुळे दर वाढीला विरोध म्हणून “ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सलून चे दर निश्चित केले होते”.
- एका ठिकाणी तर खुद्द ग्रामपंचायत ने गावकऱ्यांना “अल्प दरामध्ये सलून ची सेवा” देता यावी म्हणून चक्क “ग्रामपंचायत ने सलून चे दुकानच थाटले होते”.
असे अजब गजब निर्णय घेऊन बऱ्याच ग्रामपंचायतीने स्वतःची नाचनक्की (कमीपणा) दाखवून दिला होता. पण ग्रामपंचायत कार्यालय सुपा. तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर.
या ग्रामपंचायतीने नाभिक समाजाच्या सलून व्यवसाय बाबत “खूप चांगला आणि मोठा निर्णय घेतला”. त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.Grampanchayat big decision for Nabhik Samaj
सलून व्यवसायात परप्रांतीय
तुम्ही पहात असाल की मोठमोठ्या शहरांमध्ये, महानगरामध्ये सलून चा व्यवसाय कोणीही, कोणत्याही समाजाचे युवक करत आहेत. यामुळे परंपरेने सलून चा व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
यातच काही ठिकाणी जसे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये “सलून व्यवसायात परप्रांतीयांनी सुद्धा आगमन केले आहे”. घटनेने कोणाला कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे.Grampanchayat big decision for Nabhik Samaj
हे जरी खरे असले तरी प्रत्येकाने आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. असा व्यवसाय करावा हा व्यवसायातील नियम आहे. परंतु परप्रांतीय युवक सलून व्यवसायामध्ये, चालू रेट पेक्षा खूपच “कमी पैशाने सलून चे काम करताना दिसून येत आहेत”.
त्यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांचा ओढा (गर्दी )निश्चितच जास्त असतो. व परंपरेने सलून व्यवसाय करणाऱ्या “नाभिक समाजाचे दुकान बंद पडण्याची वेळ” बऱ्याच ठिकाणी आलेली आहे.
असे दिसून येते यावर उपाय म्हणून नाभिक समाजाने दिलेल्या निवेदनावर गांभीर्याने विचार करून ग्रामपंचायत कार्यालय सुपा. तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. या “ग्रामपंचायतीने मोठा आणि चांगला निर्णय घेतला आहे”. तो निर्णय पुढीलप्रमाणे आहे.
ग्रामपंचायतने हा घेतला ठराव
सलून व्यवसायत मोठमोठ्या शहरांमध्ये परप्रांतीयांचे आगमन झालेले आहे. आता हेच परप्रांतीय “जिल्हास्तरावर तालुकास्तरावर” सलून चे दुकान थाटून व्यवसाय करत आहे. तेही अल्प दराने. याचा त्रास परंपरेने सलून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक नाभिक समाजाला होत आहे.
त्यांची दुकानदारी बंद पडण्याची वेळ आली आहे. हे परप्रांतीय तालुका जिल्हास्तरावर न थांबता ते आता थेट “गाव पातळीवर सुद्धा पोहोचले आहेत”. आणि गावामध्ये सुद्धा सलून चे दुकान टाकून अल्प दरात सेवा देऊन आपली उपजीविका भागवत आहे.
परप्रांतीय अल्प दरात सलूनची सेवा दिल्यामुळे स्थानिक सलून चालकांना खूप मोठे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सुपा गावातील नाभिक समाज बांधवांनी, एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयाला एक निवेदन दिले.Grampanchayat big decision for Nabhik Samaj
व त्या निवेदनात नाभिक समाजाची मुख्य अडचण काय आहे? याचे पुराव्यासहित निवेदन दिले. ग्रामपंचायतने नाभिक समाजाच्या निवेदनावर “गांभीर्यपूर्वक” विचार करून स्थानिक सलून चालकांना त्रास होणार नाही.
यासाठी दिनांक 26/ 5 /2023 रोजी घेण्यात आलेल्या “ग्रामसभेत” असा ठराव घेण्यात आला की, “ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये कोणत्याही परप्रांतीयांना, कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार नाही”.
जेणेकरून स्थानिक सलून चालकांना उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार नाही. व त्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळेल व कुटुंबाची गुजरान होईल. हा या ठरावा मागचा मुख्य उद्देश होता.
ग्रामपंचायत च्या या ठरावामुळे सुपा गावांमध्ये कोणत्याही “परप्रांतीयांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात नाही”. या ठरावाचे महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.Grampanchayat big decision for Nabhik Samaj
इतर ग्रामपंचायतनेही ठराव घ्यावा
परंपरेने सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजाच्या हितासाठी सुपा ग्रामपंचायतीने “ग्रामसभेत” जो ठराव घेतला. तसंच ठराव महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतीने घ्यावा. व स्थानिक नाभिक समाजाला न्याय देण्याचे काम करावे.
असे “नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले” यांनी माध्यम अशी बोलताना सांगितले.Grampanchayat big decision for Nabhik Samaj
अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा