नरवीर शिवाजी काशीद चौकाची स्थापना | Establishment of Narveer Shivaji Kashid Chowk

Shiva kashid chowk

जालना जिल्हातील जाफराबाद येथे शिवप्रेमी च्या वतीने हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देनारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे, पन्हाळगड चा वाघ म्हणुन प्रसिद्ध असलेले नरवीर शिवाजी काशीद यांच्या नावाने चौकाची स्थापना जालना जिल्ह्यातील जाफराबाद ठिकाणी करण्यात आली. Narveer Shivaji Kashid Chowk

           Narveer Shivaji Kashid Chowk जानुन घेऊ नरवीर शिवाजी काशीद यांच्या पराक्रमाविषयी. या चौकाची स्थापना दि.24 डिसेंबर 2022 रोजी शनिवारी झाली.

Narveer Shivaji Kashid Chowk

छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.या स्थापनेत अनेक मावळ्यांना विर मरण आले.त्यापैकी एक म्हणजे नरवीर शिवाजी काशीद हे एक होय.Narveer Shivaji Kashid Chowk
नरवीर शिवाजी काशीद हे विटा नावाचे शस्त्र चालवण्यात तरबेज होते.विटा हे शस्त्र पंधरा फुटावरील शत्रूवर वार करून चालणार्याच्या हाती पुर्ववत येत असे.हे चालवण्याचे कसब फक्त नरवीर शिवाजी काशीद यांनाच होते.याच वार चुकला तर चालवनार्याच्याच छातीत खुफसत असे. Narveer Shivaji Kashid Chowk 

shiva kashid chowk 2

शिवाजी काशीद यांची प्रतीशिवाजी म्हणून इतिहासात नोंद

छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीरुप म्हणून नरवीर शिवाजी काशीद प्रसिद्ध होते.आनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा घालून आपल्या सोबत्यांना ते चकवा देत होते. Narveer Shivaji Kashid Chowk
शत्रुच्या मनाचा ठाव घेणारे म्हणून पण नरवीर शिवाजी काशीद स्वराज्याच्या लढाईत प्रसिद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराजांची केशभूषा, वेशभूषा करण्याची जबाबदारी नरवीर शिवाजी काशीद यांच्यावर होती. Narveer Shivaji Kashid Chowk 

image 2

नरवीर शिवाजी काशीद यांच्या बद्दल माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈

पन्हाळगडावरुन छत्रपती शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका

पन्हाळगडावर सिद्दी जौहर ने सर्व बाजूंनी पस्तीस हजार सैन्य घेऊन वेढा टाकला होता.छत्रपती शिवाजी महाराजांना तह केल्याशिवाय पर्याय नव्हता.तेव्हा सिद्दी जौहरशी तह करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे रुप घेऊन नरवीर शिवाजी काशीद पालखीत बसवून गेले.Narveer Shivaji Kashid Chowk

तेवढ्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज दुसर्या पालखीतून विशाळगडाकडे रवाना झाले.व सिद्दीच्या ताब्यातून सुखरूप बाहेर पडले पण इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे रुप घेऊन गेलेले शिवाजी काशीद हे खरे छत्रपती शिवाजी महाराज नसल्याचे सिद्दीला समजले.व नरवीर शिवाजी काशीद यांना सिद्दीजोहरने ठार मारले.

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे

नरवीर शिवाजी काशीद यांना माहीत होते की आपले सोंग सिद्दीसमोर उघडे पडनार.सिद्दी मला ठार मारनार तरीही सिद्दी सोबत तह करण्यासाठी नरवीर शिवाजी काशीद गेले व हसत हसत प्राणास कवटाळले.ते यासाठीच की “लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे”

या विचाराने नरवीर शिवाजी काशीद यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले.मरतांना शिवाजी काशीद म्हणाले,” जन्माला जरी मी न्हावी म्हणून आलो असलो तरी,मरतांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय ” यासाठी सात जन्माची पुण्याई लागते.Narveer Shivaji Kashid Chowk

आशा या शुरवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या नावाने जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे चौकाची स्थापना करनारे शिवप्रेमी पुढीलप्रमाणे आहेत.

.Narveer Shivaji Kashid Chowk

जाफराबादच्या शिवप्रेमीचे स्वप्न साकार

आज उगवत्या सुर्याच्या साक्षीने जाफ्राबाद शहरात जालना रोडवरील ओमराज सिनेमा समोरील चौकास शिवरत्न नरवीर शिवा काशिद यांचे नाव देऊन चौक स्थापन करण्यात आला.Narveer Shivaji Kashid Chowk

यासाठी सर्व प्रथम माझे प्रेरणास्थान,ऊर्जास्रोत ठाकुर श्री विश्वजीत भैय्या गौतम यांचे धन्यवाद यांनी च मला चौका संदर्भात चेतना दिली,दुसरा माझा पुतण्या विश्वास छडीदार ज्याने मला चौकासाठी जागा निदर्शनास आणुन दिली, व तिसरा आमचा हाडाचा कार्यकर्ता धनंजय ढवळे,जो सतत माझं ऐकत असतो मला कोणत्याही कामात कधीच नाही म्हणनार नाही .Narveer Shivaji Kashid Chowk

नंतर आमचे युवक तालुकाध्यक्ष विजय बोर्डे,प्रसिद्धी प्रमुख प्रल्हाद लोणकर,आशिष ढवळे,विठ्ठल वखरे,दिलीप बोबडे,गणेश राऊत,अमोल अक्कर, विशाल पाटील वाकडे, प्रणयसिंह ठाकुर,धिरज ठाकुर,सोमेश ठाकुर,शिवम लोखंडे,आकाश खण्डेलवाल आदि सहकारी मित्र यांनी योगदान दिले .Narveer Shivaji Kashid Chowk

तरी सर्वांचे आभार या अगोदर विर जिवाजी महाले चौक, श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सामाजिक सभागृह, ही असेच सर्वांच्या सहकार्याने जाफ्राबाद शहरात अस्तित्वात आहे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवित असतो.Narveer Shivaji Kashid Chowk
आपलाच
संजय आनंदराव छडीदार जाफ्राबाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top