संपूर्ण महाराष्ट्रात सध्या डोळ्याची साथ म्हणजे डोळे येणे (Eye Flu) हा संसर्गजन्य आजार पसरला आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही हा आजार पसरला आहे. लहान मुलापासून ते वृद्धा पर्यंत या आजाराने प्रत्येकाला ग्रासले आहे.अशा परिस्थितीत आपल्या “डोळ्यांची काळजी कशी घ्यावी” या संदर्भात आज आपण नेत्र तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली माहिती घेणार आहोत.Take care of your eyes
Take care of your eyes
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार डोके वर काढतात.त्यापैकी एक म्हणजे डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजाराने संपूर्ण महाराष्ट्रात 40 ते 50 टक्के लोकांना या आजाराची लागण झाली आहे.Take care of your eyes
हा आजार पावसामुळे धुळीतील जंतू वर येतात.डोळ्याच्या नाजूक भागावर बुबळाच्या बाजूच्या पांढर्या भागावर हल्ला करतात.तो भाग लालसर होतो.व डोळे लाल दिसतात.यालाच डोळे येणे असे म्हणतात.हा आजार पावसाळ्यात व्हायरल विषाणूंमुळे होतो.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
डोळे येणे आजाराचे लक्षणे
डोळे येणे (Conjuctivitis) हा आजार आपल्या झाला की नाही हे पुढील लक्षणांवरून लगेच लक्षात येते.ते लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत.Take care of your eyes
- डोळे लाल होतात.गुलाबी होतात.
- डोळ्यात पोचल्या सारखं किंवा खुपसल्या सारख वाटत.
- डोळ्यात जळजळ ,खाज येणे.
- डोळ्यातून चिकट पाणी येते.
- सकाळी उठल्यावर डोळे एकमेकांना चिकटतात.
- डोळ्यांच्या पापण्याला सुज येते.
- डोळ्यातुन पांढर्या रंगाची गान (चिपड) येतात.
- डोळे जड वाटतात डोळ्यात काही गेल्यासारखे जानवते.
वरील लक्षणे दिसताच रुग्णांनी तात्काळ नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांना डोळे दाखवून घ्यावं.जेनेकरुन आजार जास्त प्रमाणात वाढणार नाही.Take care of your eyes
डोळे आलेल्या रुग्णांने काय करावे?
- वारंवार डोळ्याला हात लाऊं नये
- हात लावल्यास त्वरित साबणाने स्वरछ धुवावा
- रुग्णाचा रुमाल टॉवेल व इतर वस्तू दुसऱ्या व्क्तीने वापरू नये
- रुग्णाचे कपडे रुमाल टॉवेल वेगळा ठेवावा व वेगळा धुवावा
- गर्दीमध्ये किंवा ऑफिस मध्ये जाण्याचे टाळावे. त्यामुळे आजाराचा फैलाव रोखण्यास मदत होईल
- डोळे आलेल्या लहान मुलांना शाळेमध्ये पाठवू नये
- स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा
- रुग्णाला दिलेले औषध इतरांनी आपल्या डोळ्यात डोळा येऊ नये म्हणून टाकू नये. असे केल्यामुळे आजार फैलावु शकतो .
- घरातील प्रत्येक रुग्णाचे औषध वेगळे असावे. एकच “बाटली” सर्वानी वापरू नये .
- डोळे आल्यावर रुग्णांनी गॉगल वाफरावा.
- डोळे आल्यावर रुग्णांनी TV च्या रिमोटला हात लावू नये.कारण घरातील इतर व्यक्ती त्याच रिमोटला वारंवार स्पर्श करतात.यातून डोळे येणे हा आजार वाढतो.
- हेल्मेट चा उपयोग करावा कारण यामुळे डोळ्यांना जंतू संसर्ग होत नाही.
- स्वतः मेडिकल वर जाऊन मनाने उपचार न करता नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
ॲडिनो व्हायरसमुळे लागण
डोळे येण्याचा आजार हा पाऊस पडल्यानंतर, जमिनीवरील विषाणू ऑडिओ हे माणसाच्या शरीरावर येतात.शरीराचा सर्वात नाजूक भाग म्हणजे डोळ्याच्या बाजूचा जो पांढरा भाग असतो. त्या भागावर हे हल्ला करतात. आणि यातून डोळे येणे हा आजार वाढला जातो हा आजार शक्यतो पावसाळ्यातच येतो.Take care of your eyes