लग्नातील भाषणबाजीला वर्हाडी कंटाळले : Varhadi got tired of wedding speeches

Varhadi got tired of wedding speeches 1

सध्या लग्नाचा मोसम आहे.आप आपल्या ऐपतीप्रमाणे लग्न केले जात आहेत.लग्नपत्रिकेत भावकी बरोबर आनेक नेत्यांची नावे छापली जात आहेत.लग्नपत्रिकेत नेत्याच नाव म्हणजे त्याला दोन शब्द तेथे बोलावं लागतं पण काही नेते या संधीच सोन करून घेतात.वर्हाड्यांना वेटीस धरतात पण आपले रटाळवाने भाषण काही संपवत नाहीत.शेवटी चिट्ठी देऊन भाषण उरकण्याची विनंती केली जाते.या नेत्यांच्या भाषणबाजीला आता वर्हाडी कंटाळले आहेत.Varhadi got tired of wedding speeches

Varhadi got tired of wedding speeches

विवाह हा दोन कुटुंबातील आनंदाचा क्षण आसतो.सगे-सोयरे, मित्र मंडळी, यांची विशेष उपस्थिती असते पण काही वर्षांपासून विवाह सोहळ्यावर नेते, कार्यकर्ते आणि सुत्रसंचलक यांनी ताबा घेतला आहे. त्यांच्या भाषणाला वर्हाडी कंटाळले आहेत.त्यांना आवरही घालता येत नाही.कारण ते वधु वरांना आशिर्वाद देनार आसतात.त्यामुळे नेमक कोणाला आवरावे हेच कळत नाही.

सध्या लग्नाचा मोसम आहे.आप आपल्या ऐपतीप्रमाणे लग्न केले जात आहेत.लग्नपत्रिकेत भावकी बरोबर आनेक नेत्यांची नावे छापली जात आहेत.लग्नपत्रिकेत नेत्याच नाव म्हणजे त्याला दोन शब्द तेथे बोलावं लागतं पण काही नेते या संधीच सोन करून घेतात.वर्हाड्यांना वेटीस धरतात पण आपले रटाळवाने भाषण काही संपवत नाहीत.शेवटी चिट्ठी देऊन भाषण उरकण्याची विनंती केली जाते.या नेत्यांच्या भाषणबाजीला आता वर्हाडी कंटाळले आहेत.Varhadi got tired of wedding speeches 2

वधू वर पित्यांचा आग्रह

लग्नसमारंभात नेत्यांची भाषणे वर्हाडी मंडळींना नको असले तरी या नेतेमंडळींनी लग्नाला यावं यासाठी वधू वर पित्यांचा आग्रह असतो.अनेक नेत्यांची विशेष उपस्थिती म्हणून पत्रिकेत उल्लेख केला जातो.त्यामुळे या नेत्यांना एका दिवसात चार चार लग्नाला उपस्थिती द्यावी लागते.यात दादा,भाऊ,ताई, भावी आमदार, मनातील आमदार, विद्यमान आमदार, सरपंच, आन्ना यांना उपस्थित राहावे लागते.यासाठी नेत्यांची दमछाक होतांना दिसते.Varhadi got tired of wedding speeches

वधू वरांना ताटकळत उभे राहावे लागते

लग्नात सर्व नेत्यांची लांबलचक भाषण कोणालाच हवं नसते.पण पत्रिकेत नाव नमुद केल्याने नेत्यांना उपस्थित राहावे लागते.उपस्तित नेत्यांना वधू वरांना आशिर्वाद देण्यासाठी माईक दिला जातो.माईक मिळताच नेते “संधीच सोन करतात” सर्व नेत्यांचा आशीर्वाद मिळेपर्यंत वधू वरांना ताटकळत उभे राहावे लागते.Varhadi got tired of wedding speeches

काही नेते लग्न लागण्याच्या वेळी येतात तेव्हा मंगल अष्टक थांबवून नेत्यांना संधी दिली जाते.तेव्हा वर्हाडी मंडळींची चेहरे पहाण्यासारखे असतात. कारण लग्न लागल्यानंतर वर्हाडी मंडळींना जेवायचं असतं. जेवणालाही वेळ होत असतो तर काही जनांना इतर ठिकाणी जायचे असते.

सध्या लग्नाचा मोसम आहे.आप आपल्या ऐपतीप्रमाणे लग्न केले जात आहेत.लग्नपत्रिकेत भावकी बरोबर आनेक नेत्यांची नावे छापली जात आहेत.लग्नपत्रिकेत नेत्याच नाव म्हणजे त्याला दोन शब्द तेथे बोलावं लागतं पण काही नेते या संधीच सोन करून घेतात.वर्हाड्यांना वेटीस धरतात पण आपले रटाळवाने भाषण काही संपवत नाहीत.शेवटी चिट्ठी देऊन भाषण उरकण्याची विनंती केली जाते.या नेत्यांच्या भाषणबाजीला आता वर्हाडी कंटाळले आहेत.Varhadi got tired of wedding speeches 3

लग्नात आशिर्वाद भाषणास बंदी

अकोले तालुक्यातील औरंगपुर या गावाने विवाह सोहळ्यात आशिर्वाद पर दोन शब्द भाषणावर बंदी घातली आहे.तसा ठरावच केला आहे.आशिर्वाद भाषणाने लोक कंटाळून जातात.ज्यांच्याबद्दल माहिती नाही ते बराच वेळ भाषण करतात.Varhadi got tired of wedding speeches

लग्नाचा मुहूर्त टळून जातो” तरी भाषणं संपता संपत नाहीत. म्हणून अकोले तालुक्यातील औरंगपुर या गावाने लग्नातील भाषणबाजीला बंदी घालण्याआ ठराव घेतला असून या ठरावाची जिल्ह्यात चर्चा आहे.आसाच ठराव इतर गावांनी घ्यावा अशी चर्चा होताना दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top