सध्या सोशल मीडियाच्या “जगात” प्रत्येक जन राहण्याला,दिसण्याला महत्त्व देत आहेत.आपन इतरांपेक्षा वेगळे कसे दिसु यासाठी आकर्षक हेअरकट, हेअर कलर, स्किन केअर, यासाठी वर्षाकाठी हजारो रुपये खर्च करतात.यासाठी ते महागड्या, आलिशान हेअर कटिंग सलून मध्ये जातात.हजारो रुपये देऊन केस कापतात.“केस कापण्याचे दर” पण वेगवेगळ्या देशांप्रमाणे वेगवेगळे आहेत.
या दराचा विचार केला तर “जगात सर्वात स्वस्त केस कापणे भारतात” आहेत.आशा एका वृत्तपत्राने केलेल्या सर्वेत आढळून आले आहे.भारतात केस कापने स्वस्त का आहेत? याविषयी माहिती घेणार आहोत.माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.World cheapest beard cutting in India
World cheapest beard cutting in India.
नुकत्याच एका वृत्तपत्राने केलेल्या निष्कर्षात असे आढळून आले आहे की जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या स्वस्तात केस कापले जात नाही.जीतके कमी पैशात भारतात केस कापले जातात.याच कारण शोधले असता.आम्हाला विविध कारणे मिळाली.
त्या कारणांवर प्रकाश टाकनारी माहिती पुढीलप्रमाणे आहे.भारतात सर्वात स्वस्त दराने केस कापण्याचे कारण म्हणजे.World cheapest beard cutting in India
सलून प्रशिक्षणाचा अभाव
भारतामध्ये सलून चा व्यवसाय हा परंपरेनुसार “नाभिक समाज” करतो. हा नाभिक समाज आपल्या व्यवसायाचे कुठेही प्रशिक्षण घेत नाही. तो परंपरेनुसार घरीच शिकुन हा व्यवसाय करतो. त्यामुळे त्याला स्वतःच्या कलेचे महत्त्व पाहिजे तेवढे नसते.
जसे डॉक्टर, इंजिनियर, वकील हे प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायात करतात. तसे सलून चालक करत नाही.त्यामुळे महागाईनुसार स्वतःचे दर ठरवत नाहीत. म्हणून भारतात सलून चे दर इतर पेक्षा कमी आहेत.World cheapest beard cutting in India
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सलून दरवाढीवर राजकीय दबाव
सलोनची दरवाढ केल्यास बऱ्याच ठिकाणी राजकीय दबाव टाकला जातो. यामध्ये शासकीय गळ्यामध्ये असलेल्या सलून च्या दुकानांना खाली करण्याची नोटीस दिल्या जाते. बऱ्याच ठिकाणी आपल्या गावातील सलून चे दर ही ग्रामपंचायत ठरवते. काही ग्रामपंचायतीने अल्प दरात सलुन ची सेवा देण्यासाठी सलूनचे दुकान उघडल्याचे उदाहरणे विविध ग्रामीण भागात दिसून येतात.
काही ठिकाणी तर सलून दरवाढीचे तक्रार तहसीलदार पर्यंत गेलेल्या दिसून येतात. वरील सर्व कारणामुळे सलून चालकावर ग्रामीण भागामध्ये दरवाढीसाठी राजकीय दबावाचा वापर केला जातो हे दिसून येते.World cheapest beard cutting in India
सलून चालकात चुकीचा समज
सलून प्रशिक्षणाचा अभाव, राजकीय पाठबळाचा अभाव, शिक्षणाचा अभाव.या कारणांमुळे सलून चालकांमध्ये एक चुकीचा समज पसरलेला आहे. तो म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाची “दाढी कटिंग कमी दरामध्ये” केली म्हणजे तो परत आपल्याकडे येईल. हा चुकीचा समज सलून चालकाच्या मनामध्ये बसलेला आहे. यामुळे सलून चे दर कमी आहेत.World cheapest beard cutting in India
भारतात केस कापण्याचे दर किती?
शिकागोच्या आडवांस दरम्यालॉजी क्लिनिकच्या सर्वेनुसार विविध देशांमध्ये सलून चे दर खालीलप्रमाणे आहेत.यामध्ये भारतात केस कापण्यासाठी स्टॅण्डर सलून दुकानात 5.29 डॉलर म्हणजे 430 रुपये मोजावे लागतात.80% सलून दुकानात केस कापण्यासाठी फक्त 100 रुपये घेतले जातात हे दर जगात सर्वात स्वस्त आहेत.World cheapest beard cutting in India
देश | दर $ (डॉलर) | रुपये ₹ |
नार्वे | 64.60 $ | 5300 ₹ |
जपान | 56.00 $ | 4592 ₹ |
डेन्मार्क | 48.21 $ | 3954 ₹ |
स्वीडन | 46.13 $ | 3783 ₹ |
ऑस्ट्रेलिया | 46.00 $ | 3772 ₹ |
अमेरिका | 44.00 $ | 3608 ₹ |
इंग्लंड | 35.74 $ | 2930 ₹ |
सौदी अरब | 20.34 $ | 1668 ₹ |
रशिया | 16.66 $ | 1366 ₹ |
भारत | 5.29 $ | 430 ₹ |
पाकिस्तान | 4.44 $ | 364 ₹ |