रेशन कार्ड वाल्यांना मिळनार “आनंदाचा शिधा” || Ration Card Aanadacha Shidha

Ration Card Aanadacha Shidha1

श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त आनंदाचा शिधा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 10/1/2024 च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेतला की अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जानार आहे.

म्हणून या दिवशी महाराष्ट्रात रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.आसा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.Ration Card Aanadacha Shidha

Ration Card Aanadacha Shidha1


महाराष्ट्रात सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.हा शिधा महाराष्ट्रातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी                   आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना
एक किलो साखर
एक लिटर खाद्यतेल
चणाडाळ,रवा,मैदा व पोहे
प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे सहा वस्तुचा संचय असलेला संच म्हणजे “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात येणार आहे.यासाठी प्रत्येक शिधापत्रिका धारकांकडून फक्त 100 रुपये घेणार आहेत.

या आनंदाचा शिधासाठी महाराष्ट्र सरकारला 549.86 कोटी रुपये लागणार असून या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.Ration Card Aanadacha Shidha

गौरी गणपती निमित्त आनंदाचा शिधा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी काल शुक्रवारी दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन “गौरी गणपती व दिवाळीनिमित्त” रेशन दुकानांमध्ये शंभर रुपयात “आनंदाचा शिधा” देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Ration Card Aanadacha Shidha

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. राज्यातील 14 जिल्ह्यातील एक कोटी 65 लाख 6256 शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” योजनेचा लाभ मिळणार आहे.असे जाहीर केले.हा शिधा गौरी गणपती निमित्त 19 सप्टेंबर रोजी व दिवाळीनिमित्त 12 नोव्हेंबर पासून शिधा वाटप चालू होणार आहे.Ration Card Aanadacha Shidha

 Ration Card Aanadacha Shidha 5

Ration Card Aanadacha Shidha आनंदाचा शिधा

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिपावली मध्ये “आंत्यदय योजना” आणि ‌“विशेष प्राधान्य कुटुंबांना” केशरी रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देऊन त्या कुटुंबाची दिवाळी गोड केली होती. या आनंदाच्या शिधा म्हणून Ration Card Aanadacha Shidha

  •  ‌ एक किलो चना डाळ
  •  ‌ एक किलो साखर
  •  ‌‌ एक किलो पामतेल
  •  ‌ एक किलो रवा
    वरील चार किलोच्या वस्तू फक्त 100 रुपात दिल्या होत्या.

मराठवाड्यात 32 लाख 76 हजार 387 पाकिटाची नोंदणी

महाराष्ट्र राज्य शासनाने गौरी गणेश उत्सवानिमित्त 100 रुपयात “आनंदाचा शिधा” देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा आढावा मा श्री छगन भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा मंत्री) यांनी घेतला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासाठी 32 लाख 76 हजार 387 पाकिटे मिळाली.Ration Card Aanadacha Shidha

गौरी गणपती व दिवाळी निमित्त

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिपवाली मध्ये दिलेला आनंदाचा शिधा आता परत एकदा म्हणजे गौरी गणपती व दिवाळी निमित्त पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्याचा मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे.Ration Card Aanadacha Shidha
हा आनंदाचा शिधा चा फायदा महाराष्ट्रातील एक लाख 63‌ हजार रेशन कार्ड धारकांना होणार आहे.या सर्व कुटुंबीयांना एक किलो चना दाल, एक किलो साखर, एक किलो रवा, आणि एक किलो तेल अवघ्या 100 रुपयात राशन दुकानात मिळनार आहे.

महाटेंडर द्वारे निविदा काढली

आनंदाचा शिधा महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाटेंडर या ऑनलाइन पोर्टलवर 21 दिवसा ऐवजी 15 दिवसांच्या कालावधीच्या निविदा काढण्यासाठी माण्यता दिली आहे.Ration Card Aanadacha Shidha

अधिकृत माहिती Twitter वर
image2

click here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top