संपूर्ण भारतातील नाभिक समाजाचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बांधवगड मध्यप्रदेश येथे विविध राज्यांतील नाभिक समाज बांधव उपस्थित राहणार आहे. 174 people will go to Bandhavgarh
174 people will go to Bandhavgarh
नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या 723 व्या जयंती निमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे बांधवगड मध्यप्रदेश ला महाराष्ट्रातून 174 नाभिक समाज बांधव जानार असून अनेक जन स्वतः च्या वहानाने पण येनार आहेत.
आशी एकूण 250 पेक्षा जास्त जन संत सेना महाराज जयंती निमित्त त्यांच्या जन्मस्थळी जात आहेत.174 people will go to Bandhavgarh
विविध कार्यक्रमांचे आयोजन
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या 723 व्या जयंती निमित्त ताला बांधवगड येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे दोन दिवस म्हणजे 16 आणि=17 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आलं.174 people will go to Bandhavgarh
असल्याचे मध्यप्रदेश सेन समाज अध्यक्ष श्री दिपक सेन यांनी मिडीयाला सांगितले आहे.बांधवगड येथील कार्यक्रमाबद्दल मध्यप्रदेश नाभिक समाजचे अध्यक्ष काय सांगितले पहाण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
मुख्यमंत्री उपस्थित राहणार
मध्यप्रदेश नाभिक (सेन) समाजाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी भेटले असुन संत शिरोमणी सेनाजी महाराज जयंती निमित्त उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.174 people will go to Bandhavgarh
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या शिष्टमंडळाला जयंती निमित्त उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे.
स्मारकाचे भूमिपूजन होणार?
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री कलेक्टर च्या माध्यमातून दोन लाखांचा निधी देत असतात.या वर्षी विविध राज्यांतील नाभिक समाज बांधव येणार.
असल्याने या वर्षी वाढीव निधी मिळणार असल्याचे उमरिया जिल्हा अध्यक्ष श्री शिवरतन सेन यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान जयंती निमित्त ९९% उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले असून.174 people will go to Bandhavgarh
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्याची दाट शक्यता आहे.
विविध राज्यांतून नाभिक समाज येणार
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या 723 व्या जयंती निमित्त भारतातील 12 राज्यांतून नाभिक समाज बांधवगड येथे उपस्थित राहणार असल्याचे भारतीय सेन समाज राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री पुखराजी राठोड यांनी सांगितले आहे.174 people will go to Bandhavgarh
महाराष्ट्रातून 174 जन जानार
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या 723 व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातून 174 नाभिक समाज बांधव रेल्वे ने जानार आहे.त्यांचे आरक्षण तिकीट कन्फर्म झाले असल्याचे मराठवाडा अध्यक्ष श्री विष्णूजी वखरे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातून बांधवगडला जानार्या बांधवांची174 people will go to Bandhavgarh
अंतिम यादी पहाण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈