सलून चालक संतोष सुरवसे यांनी 18 तासात 540 हेअरकट न थांबता करुन जागतिक विक्रम केला.तसे प्रमाणपत्र पण मिळाले.
Received World Record Certificate of Saloon Driver
मित्रांनो माणसाच्या जीवनात ध्येय आणि जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही.आणि कोणतेही काम हलके नाही .हेच पुण्यातील सलून चालक संतोष सुरवसे यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.Received World Record Certificate of Saloon Driver
या सलून चालकाने 18 तासात न थांबता 540 हेअरकट करुन जागतिक विक्रम स्वतः च्या नावावर करून घेतला आहे.तसे त्याला प्रमाणपत्र पण मिळाले आहे.
तर आजच्या लेखात आपण संतोष सुरवसे यांनी कशा पद्धतीने जागतिक विक्रम केला याबद्दल माहिती घेनार आहोत. Received World Record Certificate of Saloon Driver
संतोष सुरवसे यांची पार्श्वभूमी
तसा सलून चालक संतोष सुरवसे हा दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील. सलून कामासाठी तो पुण्याला जातो.तेथे एका सलून दुकानात कारागीर म्हणून काम चालू करतो.Received World Record Certificate of Saloon Driver
आणि आपल्या आयुष्याची स्वप्न मनात रंगवू लागतो.आणि स्वप्नांच्या दिसेन पाऊस टाकतो.तेच स्वप्न त्याला झोपू देत नाहीत आणि एक दिवस जागतिक विक्रम करतो.त्याने जागतिक विक्रम कसा केला याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत.
सलून चालक संतोष सुरवसे यांनी एकाएकी स्वप्न पूर्ण केले नाही तर त्यासाठी त्याला खूप मोठ संघर्ष करावा लागला तोच आपन आज पहानार आहोत. Received World Record Certificate of Saloon Driver
आगोदर आई वडीलांची स्वप्न पूर्ण
सलून चालक संतोष सुरवसे यांनी कारागीर असतांना पहिले स्वप्न पाहिले ते म्हणजे
- पुण्यासारख्या ठिकाणी स्वतः- च्या मालकिचे सलून दुकान करण्याचे.आणि ते त्यांनी काही वर्षांत पूर्ण केले आणि पुण्यातील करवे नगर येथे स्वतः चे सलून दुकान टाकले.पहिले स्वप्न पूर्ण केले आणि स्वप्न पहाण्याची सवयच लागली.Received World Record Certificate of Saloon Driver
- पुण्यात स्वतः चे घर घेतले:- सलून चालक संतोष सुरवसे यांनी जागतिक विक्रम करण्याअगोदर दुसर स्वप्न पाहिले ते म्हणजे पुण्यात स्वतः च घर असले पाहिजे.त्यासाठी त्यानं तसे प्रयत्न केले.जीवतोड मेहनत घेतली. आणि प्रत्येक मराठी माणसाप्रमाणे पुण्यासारख्या उच्च शिक्षित ठिकाणी एक घर खरेदी केल.आणि मोठा पल्ला गाठल्याचा निःश्वास सोडला.पण जिद्द मानसाला शांत बसू देत नाही म्हणतात तसे..Received World Record Certificate of Saloon Driver
- चांदीच्या ताटात वडिलांना घास भरवला:- माणसाला कोणतेही व्यसन लागले की ते सुटत नाही असे म्हणतात. तसे सलून चालक संतोष सुरवसे यांना स्वप्न पाहायच आणि ते पूर्ण करायच अस जनू व्यसनच लागले होते.Received World Record Certificate of Saloon Driver
स्वत:च सलून दुकान झाले, स्वतः च पुण्यात घर झालं म्हणून हा गडी स्वस्थ बसणारा नव्हता तर त्यानं तिसर स्वप्न पाहिले ते म्हणजे आपल्या मोलमजुरी करणार्या आईवडीलांना पुण्यातील घरी आनायचे.Received World Record Certificate of Saloon Driver
त्यांना सोण्याच्या ताटात जेवन वाढायचे आणि स्वतः भरवायचे हे स्वप पुर्ण केले खरोखरच भाग्यवान असतात असे आई वडील ज्यांना आसी मुल जन्माला येतात.Received World Record Certificate of Saloon Driver
- दोन्ही हातात सोण्याच्या अंगठ्या:- सलून चालक संतोष सुरवसे यांनी आपल्या मोलमजुरी करणार्या आईवडीलांना पुण्यातील घरी बोलावून सोण्याच्या ताटात जेवन खाऊ घातले आणि वडिलांच्या दोन्ही हातांच्या बोटांत सोण्याच्या अंगठ्या पण केल्या.
तो फोटो तुम्ही पाहू शकता.हे सर्व एखाद्या चित्रपटासारख वाटत असले तरी सत्य आहे.आणि तुम्ही हे अनुभवू शकता.Received World Record Certificate of Saloon Driver
आणि जागतिक विक्रम केला
मित्रांनो सलून चालक संतोष सुरवसे यांनी सर्वसामान्य माणसांप्रमाणे जे स्वप्न पाहिले ते पुर्ण केले.हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांचे पुर्ण जीवन जाते पण एक 25 वर्षाचा तरुन आपल्या मेहणतीवर स्वप्न पूर्ण करतो आणि तेथेच थांबला नाही.Received World Record Certificate of Saloon Driver
तर आता त्याच स्वप्न होतं ते जागतिक विक्रम करण्याच तेही आपल्या पारंपरिक सलून व्यवसायात.जगात एक नंबर होण्याच . त्यासाठी त्यांने जागतिक पातळीवर नोंद असलेल्या व्यक्तीच रेकॉर्ड चेक केले.त्यात
- संतोष सुरवसे पुणे ( 18 तासात 540 हेअरकट)
- भारतातील जावेद हबीब (24 तासात 411 हेअरकट)
- UK च्या नाभी सलोनी ( 20 तासात 526 हेअरकट)
यांच्या जागतिक विक्रमाची नोंद असलेल्या कामाची माहिती घेतली आणि आपन जगात नंबर वन कसं होता येईल यावर विचार केला.आणि या दोघाची रेकॉर्ड मोडाची याची तयारी केली.Received World Record Certificate of Saloon Driver
20 मार्च 2023 रोजी एकाच दिवशी म्हणजे 18 तासात सलग 544 हेअरकट तेही डाव्या हाताने करुन स्वतः च्या नावावर जागतिक विक्रम केला.आसे एक नव्हे तर पाच जागतिक विक्रम स्वतः च्या नावावर केले त्यापैकी एक म्हणजेऐशिया वल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र नुकतेच सलून चालक संतोष सुरवसे यांना प्राप्त झाले.लवकरचReceived World Record Certificate of Saloon Driver
- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
- लिमका बुक ऑफ रेकॉर्ड
- इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड
- इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड
- वर्ल्ड वाइज बुक ऑफ रेकॉर्ड
या जागतिक पातळीवरील रेकॉर्ड ची लवकरच प्रमाणपत्र मिळतील अशी अपेक्षा ठेवून पुढील वाटचालीसाठी सलून चालक संतोष सुरवसे यांना शुभेच्छाReceived World Record Certificate of Saloon Driver
सलून चालक संतोष सुरवसे यांच्या बद्दल अधिक माहितीसाठि