आजची माहिती “सलून ब्युटी पार्लर” संदर्भात आहे. सलून ब्युटी पार्लर चा हजारो कोटी चा व्यवसाय आहे.आता या व्यवसायात अंबानी यांची कंपनी पण उतरत आहे.पण काही देशांत ब्युटी पार्लर वर बंदी घातली जात आहे.अफगाणिस्तान सरकारने “ब्युटी पार्लर वर बंदी” घालण्याचा आदेश का काढला? यासंदर्भात माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.Close all beauty parlors
Close all beauty parlors
अफगाणिस्तान मध्ये तालिबानी या दहशतवादी संघटनेने सरकार स्थापन केले. असून मागील दोन वर्षापासून हीच तालिबानी संघटना सरकार चालवत आहे. या संघटनेने अफगाणिस्तान मधील महिलावर अनेक बंधने लादली आहेत. त्यापैकी काही पुढील प्रमाणे आहे.Close all beauty parlors
ब्युटी पार्लर वर बंदी
अफगाणिस्तान मध्ये तालिबानी सरकारने काल तर एक नवीन “आदेश” काढला आहे. या आदेशात तालिबानी सरकारने स्पष्ट सांगितले आहे. की “एक महिन्याच्या आत अफगाणिस्तानमधील सर्व ब्युटी पार्लर बंद करण्यात यावी” परंतु वृत्तपत्र संस्थेने कारण विचारले असता त्याचे कारण एक महिन्यानंतर सांगू असे सांगितले.
ब्युटी पार्लर बंदी च्या आदेशाचे तालिबानी सरकारने समर्थन केले असून.या आदेशावर तालिबानी सरकारमधील सर्वोच्च नेते “हिबतुल्ला अखुंदजादा” याची स्वाक्षरी आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मौलवी मदत घेतली जात आहे.तालिबाणी सरकारच्या म्हणण्यानुसार ब्युटी पार्लर म्हणजे “निरुपयोगी चर्चा आणि गप्पा करण्याचे ठिकाण आहे”.Close all beauty parlors
महिलांवर अनेक बंधने
अफगाणिस्तान मध्ये महिलांवर अनेक बंधने टाकली आहेत जसे.
- मुली आणि महिलांनी शिक्षण घेण्यावर बंदी.
- महिलांना नोकरी करण्यावर बंदी.
- पौढ महिलांना मज्जती नमाज पाडण्यावर बंदी.
- महिलांना घराबाहेर फिरण्यावर बंदी.
- महिलांना उंच टाचांच्या चप्पल घालण्यास बंदी होती
- मुलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास बंधन होते
- घरामध्ये महिलांचे फोटो चित्र लावण्यास बंदी आहे.
- हे नियम कायदे जर महिलांनी मोडले तर त्यांना शर्य कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्यात होतो येत होती.
- महिलांना घरामध्ये कैद करण्याचे नियम बनवण्यात आले होते.
हजारो ब्युटी पार्लरवर बेकारी
यामुळे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या हजारो महिलांना बेकारीला समोर जावे लागणार आहे. कारण बऱ्याच महिलांचा घरचा उदरनिर्वाह हा ब्युटी पार्लर वर अवलंबून आहे. अफगाणिस्तान मध्ये बेकारीचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे बऱ्याच महिलांनी घरबसल्या आपल्या घरीच “ब्युटी पार्लरचा” व्यवसाय चालू केला आहे.
परंतु आता या ब्युटी पार्लर वरही तालिबानी सरकारने “बंदी” आणण्याचा आदेश दिला आहे. वृत्तपत्र संस्थेने तालिबानी सरकारला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की “कारण एक महिन्यानंतर सांगू” असे सांगून हा आदेश काढलेला आहे.Close all beauty parlors
तालिबानी सरकारचा निर्णय
अफगाणिस्तान मधील सर्व ”ब्युटी पार्लर बंद” करण्याचा आदेश तालिबान सरकारने काढला असून या आदेशाला तालिबान सरकारने दुजोरा दिला आहे. तालिबान सरकारचा महनने आहे की “ब्युटी पार्लर म्हणजे निरुपयोगी चर्चा आणि गप्पा करण्याचे ठिकाण आहे”. वर्तपत्रांनी या संदर्भात सरकारला विचारणा केली असता सरकारने सांगितले की ब्युटी पार्लर बंद करण्याचे कारण एक मात्र स्पष्ट सांगितले नाही.एवढच सांगितले की, “एक महिन्यानंतर सांगण्यात येईल”.
आसो आपल्या भारतात लोकशाही आहे.येथे पुरुषांप्रमाणे महिलांना पण अधिकार आहेत.आज भारतात सर्वोच्च पदावर महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्म या महिला विराजमान आहेत.याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे.Close all beauty parlors