पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर झेंडावंदन नंतर भाषणात “विश्वकर्मा योजना” ची माहिती दिली.या योजनेत इतर घटकासोबत या योजनेचा फायदा “बाल काटने वालों को भी लाभ मिलेगा” अशी घोषणा केली.“विश्वकर्मा योजना” काय आहे?या योजनेचा कोणा कोणाला लाभ मिळणार आहे? या विश्वकर्मा योजनेतून काय लाभ मिळणार आहे? हि योजना कधी लागू होणार आहे? या सर्व प्रश्नांची माहिती या पोस्ट मध्ये पहाणार आहोत.तुम्हाला माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.Barbar will get benefit of Vishwakarma Yojana
चला तर मग विश्वकर्मा योजनेची माहिती घेण्यासाठी खाली क्लिक करा
👉🏿👉🏿 विश्वकर्मा योजना 👈🏿👈🏿