दहावी व बारावीच्या परिक्षेना फेब्रुवारी पासून सुरवात होणार असून या परिक्षेत माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने महत्वाचे बदल केले असून ते बदल कोणते? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.Major changes in 10th 12th exam
Major changes in 10th 12th exam
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2024 मध्ये घेण्यात येणार्या “दहावी व बारावी बोर्ड” परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून त्याप्रमाणे दहावी ची बोर्ड परिक्षा 1 मार्च पासून सुरू होणार असून 26 मार्च 2023 रोजी संपनार आहे.
तर बारावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू होणार असून 23 मार्च 2023 पर्यंत असनार आहे. याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे मोठे बदल केले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत.Major changes in 10th 12th exam
प्रात्यक्षिक परीक्षेवर बोर्डाचा वाच
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्ड परिक्षेत महत्वाचा बदल म्हणजे शाळा आणि कॉलेज च्या वतीने घेण्यात येणार्या लेखी व प्रात्यक्षिक (practical) परिक्षा अंमलबजावणीत बद्दल केला असून प्रात्यक्षिक परीक्षेच्या पडताळणीसाठी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यात पथक पाठवले जानार आहेत.ते पथक शाळा,महाविद्यालयात घेतल्या जानार्या प्रात्यक्षिक परीक्षेवर कडक नजर असनार आहे.
10 मिनिटे आगोदर पेपर नाही
दहावी ,बारावी परीक्षेचा पेपर सुरू होण्या अगोदर दहा मिनिट आधी प्रश्नपत्रिका दिली जात असे. परंतु यामुळे कॉपी प्रकार खूप वाढला होता. म्हणून यावर्षीपासून (2024) शिक्षण मंडळांनी पेपर सुरू होण्याच्या आधी दहा मिनिट अगोदर प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद केली आहे.
आता तीन तासांच्या आतच प्रश्नपत्रिका वाचून सोडवावी लागेल.Major changes in 10th 12th exam
एका केंद्रावरील मूले दुसर्या केंद्रावर
महाराष्ट्र शिक्षण मंडळाने 2024 पासून तिसरा महत्त्वाचा बदल केला तो म्हणजे एकाच शहरांमध्ये एक पेक्षा जास्त परीक्षा सेंटर असल्यास एका केंद्रावरील परीक्षार्थी (मूल) दुसऱ्या केंद्रावर पाठवले जातील. म्हणजे एकाच शाळेमध्ये सर्व पेपर (परिक्षा) देता येणार नाही.
परीक्षा केंद्राची आदला बदल केला जाईल. ज्या शहरांमध्ये एकच परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी अशी आदलाबदल केली जाणार नाही.Major changes in 10th 12th exam
पुस्तकी प्रात्यक्षिकाला पायबंद
बर्याच शाळा महाविद्यालयात प्रॅक्टिकल बुक लिहून घेतले जात नाहीत. तरीही त्याचे सर्व गुण विद्यार्थ्यांना दिले जातात. 2024 पासून महाराष्ट्र शिक्षण मंडळाने यात बदल केला आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्यानंतर बोर्डाचे एक पथक प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रात्यक्षिक पुस्तके (प्रॅक्टिकल बुक) हे कम्प्लीट केले की नाही याची पडताळणी करणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून एक पथक नेमण्यात येणार आहे.
त्या पथकाच्या माध्यमातून प्रॅक्टिकल बुक हे कंप्लेंट आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे. यामुळे प्रॅक्टिकल बुक कंप्लेंट न करता तसेच गुण देणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना पायबंद बसणार आहे.Major changes in 10th 12th exam
पथक प्रॅक्टिकल बुक चे करनार
महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून नेमण्यात आलेल पथक हे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रॅक्टिकल बुक हे चेक करतील. बरेच शाळा महाविद्यालय हे बुक कंप्लेंट न करता विद्यार्थ्यांना मार्क देत होते.Major changes in 10th 12th exam
यामुळे आपल्या कॉलेजचा निकाल चांगला लागावा व पुढील वर्षी आपल्या महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त मुलांनी प्रवेश घ्यावा. आशी शाळा महाविद्यालयाची कल्पना असते परंतु आता पथकामुळे शाळा महाविद्यालयांना प्रॅक्टिकल बुक कम्पलेट करावीच लागणार आहे
MPSC प्रमाणे परिक्षा
सन 2024 पासून महाराष्ट्र शिक्षण मंडळ इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ह्या एमपीएससीच्या परीक्षा प्रमाणे घेणार आहे. यामुळे हुशार विद्यार्थ्यांनाच पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.Major changes in 10th 12th exam
ज्यांनी खरोखर अभ्यास केला आहे असेच विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले गुण प्राप्त करू शकणार आहे. यामुळे एक प्रकारे कॉपी प्रकाराला आळा बसणार आहे. असे महाराष्ट्र शिक्षण मंडळांनी सांगितले आहे.