सलून दरवाढ खरच होते का? || the salon price hike real?

the salon price hike real 1

सध्या सोशल मीडियावर सलून दरवाढीची चर्चा सुरू आहे.टिव्ही , चॅनल, वर्तमानपत्र यामध्ये सलून दरवाढीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत.की नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सलून दरवाढ होणार आहे.सलून सामानाची झालेली दरवाढ, दुकान भाडे, लाईट बील,जीएसटी , या सर्व वाढीमुळे सलून दरवाढ करण्याचे सलून चालक कारण सांगत आहेत.महागाईसी सामना करण्यासाठी सलुनचालकांना दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही.the salon price hike real 

the salon price hike real  2

the salon price hike real

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सलून दरवाढ होणार असे जाहीर केले आहे पण काय खरच सलून दरवाढ होते का?‌या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न नाभिक सेवा संघाच्या माध्यमातून केला असता धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे अनेक तालूका, जिल्ह्याच्या ठिकाणी मागील दहा वर्षांपासून पुर्वीचेच दर आहेत.मग सोशल मीडियावर ऐनार्या बातम्या खर्या आहेत का? हि सलून दरवाढ फक्त मोठमोठ्या शहरांत,महानगरातच होते पण बातम्या सर्वत्र प्रसारित होतात.पण सर्वत्र दरवाढ होतच नाही म्हणून सलून चालकांची आर्थिक प्रगती होत नाही.सलूनचालक दरवाढ का करत नाही? याची कारणे शोधण्याप्रयत्न या पोस्ट मध्ये करण्यात आला आहे.the salon price hike real 

the salon price hike real  3

सलून दरवाढ ही तर काळाची गरज

बांधवांनो,वास्तविक सलून ब्युटी पार्लर असोसियेशन केलेली ही दरवाढ आपल्या समाजासाठी आणि साहजिकच समस्त सलून व्यवसायासाठी काळाची गरज आहे. आम्हाला जर आमच्या व्यवसायात टिकून राहायचे असेल आणि आमची प्रगति करायची असेल तर सध्याची महागाई पाहता,ही दरवाढ अत्यंत गरजेची आहे. आम्हाला निदान आता तरी काळाची पावले ओळखून वागावे लागेल. बांधवांनो,सलून दर हा आपल्या कलेचा मोबदला आहे,आणि तो सन्मानजनक हवाच. आम्ही काहीच अवास्तव मागत नाही. the salon price hike real 

आमच्या कलेचा आणि सेवेचा योग्य मोबदला मिळणे हा तर आमचा हक्क आहे. म्हणून समस्त सलून व्यवसायिक बांधवांनी कोणत्याही प्रकारच्या राजकारणात न पडता सरळ दिनांक १ जानेवारी पासून सरळ ही २० टक्के दरवाढ करावी आणि इतर व्यवसायिकांसारखे सन्मानाने जगावे ही विनंती. ज्या ज्या व्यवसायिकांनी आपले सेवा दर अगोदरच वाढविले असतील त्यांचा कधीच प्रश्न नाही पण इतरांनी मात्र आपल्या सर्व प्रकारच्या सलून दरात ही वाढ करावी ही विनंती.

धन्यवाद आपलाच,संजय पंडित

the salon price hike real  4

सकल नाभिक समाज

आपला समाज आर्थीकदृष्ट्या संपन्न व्हावा अस जर आपल्याला वाटत असेल तर….

  1. प्रत्येक शहरातील फक्त पाच व्यक्तींनी एकञ या!
  2. पाच जनांनी मिळुन शहरात एकुन सलुन/ब्युटी पार्लर व्यावसाईक किती आहेत आणी नौकरीवाले किती आहेत यांची माहीती घेवुन नोंद करा!
  3. प्रत्येक व्यावसाईक कोणत्यांना कोणत्या पतसंस्थेत,बॅंकेत डेली रिकरींग(दररोज काहीना काही पैसे जमा करतच असेल) चे किती पैसे जमा करतात याची नोंद करा!the salon price hike real 
  4. नंतर सर्वांची एक बैठक घेवून (कर्मचारी व ईतर व्यावसाईकही) सर्वांना समजावुन सांगा की आपल्या समाजाचा आपल्या शहरातुन किती पैसा ईतर पतसंस्था किंवा बॅंकेत जात आहे…
  • एका दिवसाला किती?
  • एका महीन्याला किती?
  • एका वर्षाला किती?
  • हाच पैसा जमा करण्यासाठी आपणच एक आपल्याच समाजाचा मुलगा /मुलगी ठेवला/ ठेवली तर त्यालाही रोजगार मिळेल आणी दरमहा जमा होणारा पैसा फक्त मासीक 1% दराने ज्या समाज बांधवांना गरज असेल त्यांना व्याजाने देता येईल!
  • अशा रितीने आपल्याच पैशावर आपणच आत्मनिर्भर होवु.!
  • तेव्हा किंतु परंतु न करता कामाला लागा पहा पटते का? the salon price hike real 
  • आपलाच एक समाज सेवक

सावकार कैलास ढवळे

14 Dec 1

समाजासाठी एक हिस्सा बाजूला

सर्व नाभिक समाजातील  सलुन/ब्युटीपार्लर व्यावसाईकांना विनंती करण्यात येते की,दि.01/01/2025 पासून आपल्या व्यवसायाची दरवाढ जाहीर झाल्यामुळे आपल्या उत्पन्नात जी भर पडलेली आहे तिचा काही तरी भाग किंवा दररोजच पहील ग्री-हाईक समाजाच्या मदतीसाठी बाजुला काढुन ठेवाव! कारण नाभिक समाजात  जेव्हा अप्रीय घटना घडते(कोणी आत्महत्त्या करते,कोणाचा अपघात होते, the salon price hike real 

कोणाला गंभीर स्वरुपाचा आजार होतो,कोणाच्या शिक्षणाच्या खर्चाची अडचण होते)अशा वेळी समाजातील फक्त काहीच दाते पुढे येतात बाकीच्यांच योगदान बिलकुल नसते! आणी जे देतात त्यांच्याकडुनच समाज बांधव अपेक्षा करतात तेव्हा देणारे तरी किती दिवस देणार? देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे,घेता घेता देणा-याचे हात घ्यावे ह्या कविते प्रमाने आपणही देणा-यांचा दातृत्व गुण घ्यायला नको का? आपलाच एक समाज सेवक
सावकार कैलास ढवळे

the salon price hike real 

प्रत्येक तालुक्यात समीती हवी

हे तर खर आहे प्रत्येक गोष्टीचे दर हे वाढवले जात आहे परंतु केस कंत्राटी कामगाराचे दर वाढत नाही याला कारणीभूत कोण याला कारणीभूत केस कंत्राटी कामगारच कारण आपल्यात एकी नाही एकजूटीने दर ठरवित नाहीत कोणी जास्त कोणी कमी जर असंच चालू राहिलं तर न्हावी समाज हा कधीही वर येऊ शकतच नाही आपण आपले दर हे वाढवले पाहिजे आणि त्याची सर्व सलून कारागीरांनी व मालिकांनी आजपासून पुढील पिढीपर्यंत अंमलबजावणी केलीच पाहिजे.

आपण दिवसभर उभे राहून काम करतो आणि अनेक आजारांना बळी पडतो,जसे की कंबर दुखी,पाठदुखी,पाय दुखी,एवढेच नव्हे तर काहिंच्या किडण्या फेल झाल्यात याचा विचार करतंय का कुणी आपणच आपल्या कामाची किंमत केली नाही,दर वाढवले नाही तर आपला समाज हा कधीही वर येऊ शकत नाहीत जर सर्व सलून व्यावसायिकांनी एकजूटीने दर ठेवले तर नक्की आपला समाज कुठेतरी नविन दिशेला जाईल जर ठरवल्या प्रमाणे दर घेतले नाहीत तर त्या एक व्यक्तीवर चौकशी करा. the salon price hike real 

त्याला आपल्या कामाचा महत्त्व पटवून द्या जरी लोक घरी दाढी करताय परंतु जे न्हाव्याला जमते ते कुणाला जमत नाही आपला समाज वरती येईल कधी एकजूट कधी येईल,युवा पिढी यांचा विकास होणार की नाही याचा विचार कुठेतरी विचार करायला हवा,जर दर वाढले तर ते संपूर्ण महाराष्ट्रात वाढवा जरी आपण महाराष्ट्रात नाही करू शकलो.

the salon price hike real  6

परंतु पहिले खेड्या पाड्यातून सुरूवात करा मग पूर्ण महाराष्ट्रत होईल जर कुणी कमी दर घेत असेल तर त्याच्यावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने चौकशी करायला हवी नुसते समिती गठीत करून काही फायदा नसतो त्याचा समाजासाठी काहितरी वेगळी दिशा मिळायला हवी म्हणून समीती गठीत केली जाती नुसती नावाला आणि रूतबेला नसती माझी सर्व नाभिक बांधव बंधू भगिनींना विनंती आहे की यांची अंमलबजावणी करा एक नविन भरारी पथक तयार करा जसे १० वी १२ वी पेपरच्या वेळेस असतं. the salon price hike real 

तसं जर आपण हे किमान एक वर्ष केलंत तर आपल्याला कळेल की आपण जे करतोय ते खरंच समाज हिताच्या दृष्टीने करतोय हा विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व आपल्या येणाऱ्या पिढीच व समाज हिताच्या दृष्टीने करा,आपण लोकांनां सेवा देत आहे तर त्याची परत फेड म्हणून आपल्या पदरात काहिनाकाही पडायला हवंच ना बरोबर की नाही मित्रांनो हा विडिओ शेवट पर्यंत बघा व मी दिलेला मजकूर काळजी पूर्वक वाचा व त्यावर विचार करून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top