पतीच्या अपघातानंतर सुरू केला पुरुषांचा सलून व्यवसाय, नातेवाईकांनी बहिष्कार घातला, तरी हार नाही मानली, घर बांधले आणि मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले. अकोला जिल्ह्यातील शिवनी येथील मालती डोंगरे यांच्या जिद्दीला सलाम, विरोध डावलून कर्तुत्व घडवले पतीची ही साथ. Started a salon business after her husband accident
Started a salon business
ती 2014 ची एक दुपार होती… पती मजुरी करून परतत असताना एका गाडीने त्यांना धडक दिली. त्याच्या बरगड्या आणि खांद्याचे हाड तुटले. ते काम करण्याच्या स्थितीत राहिले नाहीत. आम्हाला सोहम आणि पूनम ही दोन लहान मुले होती. घरातील कमावता पुरुषच अंथुरणारा खेळला होता. छोट्या-मोठ्या कामातून मिळणाऱ्या पैशातून घर खर्च चालणे कठीण होते. मी ब्युटीशियनचा कोर्स केला होता पण तेथे महिलांची ब्युटी पार्लर चालण्यासाठी ग्राहक नव्हते. त्यामुळे मी अकोल्यातील शिवनी येथे पुरुषांचे सलून सुरू केले. Started a salon business after her husband accident
पुरुषांच्या विचारसरणीचा त्रास
सुरुवातीला पुरुष एखाद्या महिले कडून कटिंग करून घेण्यास संकोचत असत. तसेच महिला नीट कटिंग करू शकेल की नाही अशी शंकाही त्यांना वाटायची. पण मी निर्णयावर ठाम राहिले. हळूहळू ग्राहक वाढू लागले आणि दिवसाला पाचशे सहाशे रुपयांची कमाई होऊ लागली. त्याच पैशातून मुलांचे शिक्षण घर खर्च आणि पतीचा उपचार होऊ लागले. लोकांच्या विचारसरणीने खूप त्रास दिला. पण मी डगमगले नाही आता मोठी मुलगी नीट ची तयारी करत आहे . मुलगा दहावीत असून तो स्वतःचे सोलूनही चालवत आहे. त्याला मीच कटिंग करायला शिकवले आहे. त्यानंतर आम्ही दोघांनी पैसे जमा करून एक प्लॉट घेतला. आणि त्याच्यावर स्वतःचे घर बांधलं आता आमच्या स्वतःच्या घरात सलूनच दुकान आहे.Started a salon business after her husband accident
नातेवाइकांनी बहिष्कार टाकला
एक महिला पुरुषांची दाढी कटिंग करते. त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करते. हे पाहून नातेवाईक आणि समाजातील लोक नाक मुरडू लागले. त्यांनी आमच्यावर जणू बहिष्कारच टाकला होता. त्यांनी स्पष्ट सांगितले की आमचे नाते कोणाला सांगू नको आणि आम्ही तुझे नाव कोणाला घेणार नाही. अशा काळात फक्त माझी आई वडील माझ्या पाठीशी ठाम होते. पण नातेवाईकाच्या बोलण्याने माझे घर चालणार नव्हते किंवा मुलाचे शिक्षण होणार नव्हतो. संपूर्ण कुटुंबाने छळ सोसला पण पती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले होते.Started a salon business after her husband accident
पतिला सार्थ अभिमान
मालती यांचे पती विनोद डोंगरे सांगतात. अपघातामुळे मी काहीही करण्याच्या स्थितीत नव्हतो. कमाई बंद झाली होती. घर चालवणे कठीण होते आणि पदरात दोन लहान मुलं होती. माझ्या पत्नीने संपूर्ण जबाबदारी व्यक्तीच्या खांद्यावर घेतली. मुलांना मोठे केले त्यांना चांगले शिक्षण दिले. माझ्या प्रकृतीची काळजी घेतली. मला अभिमान आहे की मला अशी पत्नी मिळाली. जिने संकटात साथ दिली आणि संपूर्ण कुटुंबाला सावरले. आपल्या पत्नीच्या साहासाची कथा सांगताना विनोद डोंगरे यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले.Started a salon business after her husband accident
पत्नी जीवनसाथी आहे
लग्न म्हणजे दोन जीवाचे मिलन आणि संस्काराचा गाडा ओढणारी दोन चाकी असे म्हटले जाते पण दुर्दैवाने आजही समाजात पत्नी म्हणजे बिनपगारी मोलकरीण किंवा स्वयंपाकी असा एक अघोषित दृष्टिकोन पाहायला मिळतो किंवा स्वयंपाकास उशीर झाला म्हणून पत्नीची हत्या केल्याच्या अनेक धक्कादाय घटना घडल्या आहे ही मानसिकता बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निकाल दिला आहे तुम्ही मोलकरीण नव्हे तर जीवनसाथी लग्न करा करता अशा शब्दात न्यायालयाने पुरुषप्रधान मानसिकतेतील चपराक लावली आहे.Started a salon business after her husband accident
तेलंगणाच्या महबूबा मध्ये 2025 मध्ये पत्नीने मटन करी बनवण्यास नकार दिल्याने पत्नी पतीने तिची मारहाण करून हत्या केली याच वर्षी पोरीसाठी जाजपुर मध्ये पतीने आजारी पत्नीचे चिकन करी बनवण्यास नकार दिल्याने तिची हत्या केली नोएडा मध्ये पत्नीने स्वयंपाक करण्यास नकार दिल्याने वतीने तिला फ्राय फॅनने मारहाण करून हत्या केली पुण्यातील तळेगाव येथे 2018 मध्ये स्वयंपाक न केल्याने वतीने दारूच्या नशेत पत्नीची लाकडी दांडा आणि दगडाने मारहाण करून हत्या केली याच वर्षी उत्तर प्रदेशच्या शहाजापुर मध्ये अंडाकरी बनवण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केली.Started a salon business after her husband accident
तर हिंगोलीतील शेवना गावात कुंडलिक नायक या ८० वर्षाच्या पतीने स्वयंपाकास उशीर झाला म्हणून 78 वर्षीय पत्नीची सुंदर बाईचे हातपाय बांधून जाळले या घटना प्रतीकात्मक स्वरूपातील असले तरी त्या सातत्याने देशात कोणत्या ना कोणत्या शहरात घडतच असतात कधी गोळ्या घालून कधी जाळून तर कधी चाकूने वार करून हजारो महिला तो स्वयंपाक देत नाहीत म्हणून सासरच्या अत्याचाराला समोर जावे लागते काही प्रकरणात ते स्वयंपाक येत नसल्याचे करते अनेक महिलांचे संस्कार विस्कळीत झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेला निर्णय अशा घटनांवर चाप बसण्यासाठी महत्त्वाचा आहे या खटल्यावर 2017 मध्ये विवाह झालेल्या एका दाम्पत्याला आठ वर्षाचा मुलगा आहे पती सरकारी शाळेत शिक्षक तर पत्नी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे आर्थिक दृष्ट्या पत्नी पतीपेक्षा अधिक सक्षम आहे तरीही पतीने कुटुंब न्यायालयात खुरतेचा दावा दाखल करत घटस्फोटासाठी अर्ज केला त्याचा मुख्य आरोप होता की लग्नानंतर अवघ्या आठवड्यात पत्नीच्या वागणुकीत बदल झाला की नाही घरच्यासाठी स्वयंपाक करण्यास नकार दिला आणि अपमान असतात भाषा वापरली पत्नीने हे आरोप फेटाळून लावत पतीकडून कायम पैशाची मागणी होत.Started a salon business after her husband accident.
असल्याचे सांगितले कुटुंब न्यायालयाने प्रथम घटस्फोट मंजूर केला मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने तो रद्द केला या निर्णयाविरुद्ध पतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने 20 मार्च 2026 रोजी याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट केले की पत्नीने स्वयंपाक किंवा घरकाम न करणे हे कृतीचे लक्षण ठरू शकत नाही विशेषता दोघेही नोकरी करत असताना घरगुती जबाबदाऱ्या दोघांनाही समान रित्या वाटून घेणे ही काळाची गरज आहे तुम्ही मोलकर्णीशी लग्न करत नाही तर जिवंत साथीशी लग्न करतात आता काळ बदलला आहे स्वयंपाक भांडी धुणे घरकाम यात पतीलाही सक्रिय सहभाग घ्यावा लागेल पतीने हे काम केले.
तर तो उपकार करत नाही तर समानता जोपासता आहे असे कोर्टाने नमूद केले सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णय भारतात लिंगभाव समानता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे विशेषता यामुळे घरगुती जबाबदाऱ्यातील समानतेची मजबूत चालना मिळाली आहे याआधीही 2012 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्यात स्वयंपाक न करणे कपडे नीट घडी न करणे अथवा पत्नी धार्मिक नसणे हे घटस्फोटाचे आधार मानले जाणार नाहीत असे स्पष्ट केले ऑक्सफॅम संसदेच्या अहवालानुसार विकसित देशात पुरुष घरकामात दिवसाचे सरासरी दोन ते तीन तास चालतात भारतात पुरुष केवळ 30 ते 45 मिनिटेच घर काम करतात उलट भारतीय महिला दिवसाचे सहा ते सात तास वैज्ञानिक घरकाम करतात याला टाईम पावर्टी म्हणतात त्याचे कारण म्हणजे या कामामुळे महिलांना स्वतःची प्रगती किंवा विश्रांतीची वेळ मिळत नाही.Started a salon business after her husband accident




