हजाम शब्द हिंदू नाभिकासाठी नाही || The word hajjam is not for the Hindu core

The word hajjam is not for the Hindu core. 1

जय संत सेना मित्रांनो.काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका टिव्ही चॅनल वर दिलेल्या (बड्डे मुद्दे) बाईट मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा बदल एक वक्तव्य केले होते ते वक्तव्य पुढीलप्रमाणे आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत की हजाम” या वक्तव्यानंतर बरेच महाभारत घडले आणि त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि प्रकरण मिटले.पण “हजाम” शब्दावरून नाभिक समाजातील काही संघटनांना आंदोलनाच्या तयारीत होत्या तर काही संघटना चुप होत्या.काही संघटनाचे असे म्हनने होते की अंजली दमानिया यांनी “हजाम” उच्चारुन नाभिक समाजाचा अपमान केला तर काही संघटनांचे असे मत होते की “हजाम” शब्द हिंदू नाभिकांना लागू होत नाही.त्यामुळे अंजली दमानिया चा निषेध करायचा नाही.The word hajjam is not for the Hindu core
तर मित्रहो आज आपण हजाम शब्द नाभिकांना लागू होतो की नाही यावर चर्चा करनार आहोत.यात अभ्यासु, विचारवंत, कायदेतज्ज्ञ, प्राध्यापक, पत्रकार यांचं पण मत घेनार आहेत.

The word hajjam is not for the Hindu core. 2

The word hajjam is not for the Hindu core

हजाम शब्द आला कोठून?
हजाम हा शब्द उर्दू भाषेतील आहे.उर्दु भाषा ही मुस्लिम समाजाची आहे. मुस्लिम समुदायात जी जात दाढी आणि कटींग करण्याचे काम करते त्या जातीला “हजाम” असे संबोधले जाते. हजामत हा शब्द पण मुस्लिम समाजात दाढी कटिंग करण्याच्या कामाला म्हणतात.किंवा दाढी कटिंग करण्याच्या कामाला हजामत करने असं संबोधलं जातं.हजाम आणि हजामत हे दोन्ही शब्द मुस्लिम समाजात वापरले जातात. हिंदू धर्मात हजाम किंवा हजामत हा शब्द वापरला जात नाही.The word hajjam is not for the Hindu core

हिंदू धर्मातील न्हावी,वारिक, नाभिक

ज्या प्रमाणे मुस्लिम समाजात दाढी कटिंग करनाराला हजाम म्हटले जाते.अगदी त्याच प्रमाणे हिंदू धर्मात दाढी कटिंग करण्याचे काम करनाराला न्हावी,वारिक, नाभिक, म्हाली म्हटले जाते. परंतु काही अज्ञानी न्हावी, नाभिक किंवा वारीक हे स्वतः ला हजाम समजतात.हजाम असलेला कोणताही पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध नाही.तरीही ते स्वतः ला हजाम म्हणून घेतात.हे त्यांच अज्ञान आहे.The word hajjam is not for the Hindu core

दुसर काहीही नाही.याच अज्ञानी लोकांमुळे नाभिक समाजाची दिशाभूल होते . नवीन पिढीत संभ्रम निर्माण होतो.आणि ते स्वतःला हजाम समजु लागतात.त्या भागात मुस्लिम हजामाची संख्या जास्त असली तर नंतर तेही स्वतः ला मुस्लिम हजाम म्हणून घ्यायला सुरुवात करतात.नकळत ते मुस्लिम धर्माकडे आकर्षित होतात.नव्हे ते मुस्लिम धर्म स्विकारतात.हे त्यांचे अज्ञान की षडयंत्राचा भाग हा संशोधनाचा विषय बनला आहे.

The word hajjam is not for the Hindu core. 3

हजाम शब्द हिंदू नाभिकासाठी नाही

हिंदू धर्मात जी जात दाढी कटिंग करन्याचे काम करते त्या जातीला हिंदू न्हावी, हिंदू वारीक किंवा हिंदू नाभिक असे संबोधले जाते.हिंदू नाभिकांना कोठेही हजाम म्हणून संबोधले आसा एक ही पुरावा मीळत नाही. कोणतेही सरकारी कागदपत्रे पाहा,खासरा पत्र पहा किंवा कोणाचेही जातीच प्रमाणपत्र पाहा किंवा शाळेची टिसी पहा. कोठेही हजाम शब्दाचा उल्लेख केला नाही. हिंदू नायिकांचे संत पहा.The word hajjam is not for the Hindu core

  1.  संत सेना महाराज:- नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचे जवळपास बारा चरित्र उपलब्ध आहेत.त्या बारा चरित्रात संत सेना महाराज हे नाभिक कुळात जन्माला आले आसा उल्लेख येतो.संत जनाबाई यांनी एक अभंग सेना महाराजांबद्दल लिहला आहे.तो पुढीलप्रमाणे  सेना न्हावी भक्त भला | त्याने देव भुलविला || संत सेना महाराज यांच्या चरित्रात, अभंगात ते स्वतः च्या जातीचा उल्लेख न्हावी म्हणून करतात. हजाम आसा करत नाहीत.
  2. संत नगाजी महाराज:- नाभिक समाजाचे दुसरे आराध्य दैवत संत नगाजी महाराज यांच्या चरित्रात पण स्पष्ट उल्लेख येतो की नगाजी महाराज यांचा जन्म नाभिक समाजातील विठ्ठल आणि रुख्मिणी यांच्या पोटी झाला.येथेही नाभिक समाज आसा शब्द प्रयोग आहे.हजाम कुटुंबात आसा उल्लेख नाही.
  3. जिवाजी महाले, शिवाजी काशीद:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नाभिक समाजातील दोन मावळ्यांचा उल्लेख दिसून येतो.तो म्हणजे जिवाजी महाले आणि शिवाजी काशीद यांचे चरित्र पाहिले तर हे दोन्ही मावळे नाभिक समाजातील होते आसा स्पष्ट उल्लेख दिसून येतो.हजाम शब्द दिसत नाही.The word hajjam is not for the Hindu core
  4. क्रांतिकारक आणि हुतात्मे:- भारतीय स्वतंत्र लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे नाभिक समाजातील क्रांतिकारक आणि हुतात्मे यांचा उल्लेख आढळून येतो.त्यांची चरित्र उघडून पाहिले तर त्यांचा जन्म न्हावी, नाभिक कुटुंबात झाला आसा उल्लेख मिळतो.जसे शहिद भाई कोतवाल यांचा जन्म न्हावी समाजात झाला.तसेच हुतात्मा सांडुजी वाघ, हुतात्मा लालाजी वाघमारे, हुतात्मा रघुनाथ मोरेश्वर, यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता ते नाभिक समाजातील होते आसा स्पष्ट उल्लेख मिळतो.हजाम होते आसा मिळत नाही.The word hajjam is not for the Hindu core
  5. शासकीय कागदपत्रे:- नाभिक समाजातील व्यक्ती ची शासकीय कागदपत्रे,टिसी,जातिचे प्रमाणपत्र,खासरा पत्र यावरही न्हावी,वारीक किंवा नाभिक आसा उल्लेख दिसून येतो.कोठेही हजाम शब्दाचा उपयोग केला असं दिसून येत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top