रस्ता रोको करता येणार नाही लोकांना वेटीस धरता येणार नाही आंदोलन शांततेत झालं पाहिजे अन्यथा शासनाने मराठा आरक्षण करते जरांगे आणि त्यांच्या साथीदारावर त्वरित कारवाई करा मुंबई हायकोर्टाचा आदेश.The road cannot be stopped Read More
The road cannot be stopped
26 फेब्रुवारीला लगेच दुसरी सुनावणी ठेवण्यात आली बेकादेशीर मराठा आरक्षण विरुद्ध सत्यशोधक शंकरराव लिंगे ऍडव्होकेट डॉक्टर गुणaरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेची आज सुनावणी झाली.
जरांगे आणि त्यांच्या साथीदारांना रस्ता रोखण्यासाठी आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेले आहे. जरांगेचे वकिल थोरात वकिलाने जरांगे यांनी रस्ता रोको वगैरे असे आंदोलन करणार नसल्याचे सांगितले आहे.The road cannot be stopped
जरांगे यांचा तो व्हिडिओ कोर्टात
यावर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांनी कालच घोषणा केलेली 54 मिनिटांचा व्हिडिओ आणि त्यामध्ये कशा पद्धतीने आंदोलन करायचे, कसे कसे रस्ते आडवायचे, कसे रस्ता रोको करायचा, लग्नांचे टाइमिंग बदलण्याचा, शाळेचा टाइम बघून, दुपारी तीन तास आंदोलन करण्याचा निर्णय, रस्ता रोको करून निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता.
आणि त्यानंतर निवेदन दररोज असाही निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर म्हाताऱ्या लोकांना सुद्धा रस्त्यावर येण्यासाठी सांगितलं होतं. यामुळे शाळेतील परीक्षा व मुलांचे अतोनात नुकसान होणार आहे.
असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आणि त्यांना जे आरक्षण सरकार देत आहे लाड पुरवत आहे ते सर्व बेकायदेशीर असल्याच सांगितलं.The road cannot be stopped
कुणबी मराठा, मराठा कुणबी मागास नाही
पाच मे 2021 रोजी जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. की कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागास नाहीत तरीसुद्धा बेकायदेशीर कुणबी मराठा, मराठा कुणबीकरण चालू आहे.
दुसरा निकाल मारला पल्ले यांच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा “कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागास नाहीत”. अशाच प्रकारे हरियाणा कोर्टाचा एक निकाल आहे त्यामध्ये राजकीय जमात मागास ठरू शकत नाही.
सत्ताधारी जमात मागास ठरवू शकत नाही. तसाच निकाल एक केरळचाही आहे. असा प्रकारे युक्तिवाद सदावर्ते यांनी केलाआहे.The road cannot be stopped
मराठा आंदोलन समिती
यावर हायकोर्टाने विचारलं या विषयावर आपण याचिका दाखल करणार आहात का? आव्हान देणार आहात का? त्यावर आपण बोलू. आता नवीनच मराठा आंदोलन समितीचे हे रस्ता रोको आंदोलन होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
कारण थोरात वकील आणि त्यांच्या चमूने सांगितले हे आंदोलन आता एकटे जरांगे करणार नाहीत तर त्यांच्या पाठीमागे फार मोठी शक्ती आहे. आणि ती म्हणजे “मराठा आंदोलन समिती” एकंदर न्यायाधीशाने सुनावणी झाल्यानंतर जरांगे यांच्या वकिलांना सांगितलं.
आंदोलन शांततेत झालं पाहिजे आणि ते रस्ता रोको वगैरे किंवा हिंसक होऊ नये याची दक्षता घ्या. अन्यथा सरकारला कारवाई करण्याचे आदेश ही देण्यात आलेले आहेत आणि यावर लगेच म्हणजे येत्या सोमवारी 26 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे.The road cannot be stopped
सविस्तर माहिती सरकारी पक्ष ना ये जिना देण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. अशी माहिती याचिका करते सत्यशोधक “शंकरराव लिंगे” यांनी शिवक्रांती टीव्ही न्यूज ला दिली आहे. याचिकेसाठी एडवोकेट राजे अशोक सम्राट घाटे स्टेनो गायकवाड यांनी कठोर परिश्रम घेतले.
लग्नाचे मुहूर्त पुढे ढकला
मराठा समाजाला ओबीसीतून 50% च्या आतील टिकणारे आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांच्या सूचनेची अंमलबजावणी राज्य सरकारने न केल्याने, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
24 फेब्रुवारी पासून गावागावात सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रस्ता रोको, 29 फेब्रुवारी पासून वृद्धांना उपोषणाला सुरुवात करावी तर 3 मार्च रोजी राज्यभर भव्य रस्ता रोको करून दुपारचे विवाह सोहळे सायंकाळी करावेत. अशी विनंती ही मनोज जरांगे यांनी गुरुवारी केली आहे.The road cannot be stopped
राज्य सरकारपुढे पुन्हा पेच
“मनोज जरांगे पाटील” यांच्या आक्रमक पवित्र यामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून सरकार पुढे पुन्हा एकदा मनोज जरंगे यांचे आंदोलन रोखण्याचा पेज निर्माण झाला आहे.
कुणी कायदा हातात घेतल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य पोलीस महासंचालकांनी प्रसार माध्यम अशी बोलतानी दिला. जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड या ठिकाणी अतिदक्षता घेण्याचे सूचना महासंचालकांनी पोलीस विभागाला दिले आहेत.The road cannot be stopped
विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर सोडा
रस्ता रोको आंदोलनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेला जायचे असेल तर त्यांची कोणती अडचण होऊ नये म्हणून त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेऊन सोडा तसेच त्यांना कुठलीही अडचण होऊ देऊ नका असे आवाहन मनोज रंग यांनी केले.The road cannot be stopped